Find the Latest Status about anniversary poems for brother and sister in law from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
गोरक्ष अशोक उंबरकर
लग्न करून आलीस अन् थांबला मोकळा श्वास.. तू नसताना ही मला सारखे तुझेच होतात भास.. कुठ,का ,कशाला ? प्रश्नांवर प्रश्न झाले.. उत्तरं देता देता मला अगदी नाकी नऊ आले.. सुट्टीचां दिवस कधी सुट्टी सारखा वाटला नाही.. लग्ना आधीच्या सुट्टी सारखा क्षण पुन्हा अजून भेटला नाही .. जरी चूक माझी नसली तरीही मी चुकतो.. चूक तुझी असली जरी तरीही मी च चुकतो.. मोकळा श्वास नसला तरी त्या श्र्वासात ही अर्थ आहे .. तुझ्या शिवाय जगणं जणू सगळं काही व्यर्थ आहे . ©गोरक्ष अशोक उंबरकर anniversary
anniversary
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
किती चुकावं मीठाने त्या मिठाने ही लाजावं.. गरज नसताना भाजीत उगीच जास्त का पडावं .. करपलेल्या चपाती ने तव्याला दोषी ठरवावं.. का बरं त्या तव्याने त्या बिचारीला जाळावं.. अर्ध कच्च्या बटाट्यानी स्वतःलाच दोषी मानावं.. का त्या शेतकऱ्याने त्यांना पाणी कमी पाजावं.. चपाती कडक झाल्यावर त्या गिरणीला आपण बोलावं.. का बरं यार गिरणी ने अस ठोसर पीठ दळावं.. इतरांच्या चुकांच खापर बायको वर का फोडावं .. निष्पाप जीवाला उगीच आपण नाही कधी छळावं.. ©गोरक्ष अशोक उंबरकर anniversary
anniversary
read moreAmazing Viral
Priya_Rajput
cute brother and cute sister videos in hindi songs hindi videos song comedy video hot videos
read moreDilbag-Heart of Garden
#Happy #BirthDay #sister #dilbagcreator birthday wishes in hindi brother birthday wishes sister birthday wishes birthday wishes for love
read moreAmit Kumar
whatsapp status videos hd videos hindi videos song videos videos in hindi songs #rakshabandhan #raksha_bandhan_2024 #sisbrolove #sister #
read more