Login to support favorite
creators
Find the Latest Status about थेंब कोठून येतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, थेंब कोठून येतो.
काव्यात्मक अंकुर
गडद प्रत्येक क्षणी ज्यानी खोटेपणा जपला तो प्रत्येक क्षणी मध्यात येऊन टपकला या नुसत्याच गडद दिसणाऱ्या ढगात आणि विजेच्या चकमकीत मी ही माझ्या हक्काचा खाली ओघळणारा थेंब जपला ©काव्यात्मक अंकुर #गडद #थेंब #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #पाऊस #मराठीप्रेम #मराठीविचार #Dark #darkness #marathiwriter माझे विचार चांगले विचार माझ्या लेखणीतून
गडद थेंब अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 पाऊस मराठीप्रेम मराठीविचार Dark darkness marathiwriter माझे विचार चांगले विचार माझ्या लेखणीतून
read more