Find the Latest Status about शुभ मंगल कन्यादान from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शुभ मंगल कन्यादान.
Praveen Jain "पल्लव"
White पल्लव की डायरी रोरी चन्दन और अक्षत लगे ललाट पर मंगल मेरे भईया का हो चढ़े शिखर वो कामयाबी का लाखो में बस एक मेरा भईया हो शुभकामनाएं बहनों की पाकर बाल भी बांका ना भईया का हो लाख लडू और खटपट हो मेरी भईया से मगर गैरो के मुँह से,बुराई ना सह सकू भईया की मुझ पर नही आने देते कोई मुसीबतों मेरी रक्षा का भार उठाते मेरे भईया जी प्रवीण जैन पल्लव ©Praveen Jain "पल्लव" #Bhai_Dooj मंगल मेरे भैया का हो
#Bhai_Dooj मंगल मेरे भैया का हो
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
White मनात असंख्य प्रश्न असताना त्याची उत्तरं शोधत राहतो.. एके दिवशी लेकीला बाप पाहुणा होऊन जातो.. नाजूक सुंदर बाहुलीला कोणीतरी रडवून जातो.. हळव्या मनाचा बाप अश्रू गाळत राहतो.. जरावेळ कोणी मागितली गाडी तरी जीव खाली वर होतो.. लहानपणापासून जपलेली बाहुली सहज दुसऱ्याला देतो.. काळजावर दगड ठेवून तो कन्यादान करू पाहतो.. खरं सांगायचं झालं तर बाप काळीज देऊन जातो.. बाप काळीज देऊन जातो.. ©गोरक्ष अशोक उंबरकर कन्यादान
कन्यादान
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
White जीवनात नकळत अशी कोमल कळी उमलते.. उमलताना बरेच काही सुंदर क्षण फुलवते.. नाजूक कळी जणू हळूहळू बहरते.. बहरताना चोहीकडे सुगंध तिचा दरवळते.. लाडक्या कळीला आपण जिवापाड जपायचे.... परक्याचे धन म्हणत दुसऱ्या हाती सोपवायचे.. अश्रू लपवत फक्त दुःख मनात साठवायचे.. शेवटी यालाच तर कन्यादान असे म्हणायचे .. कन्यादान असे म्हणायचे ©गोरक्ष अशोक उंबरकर कन्यादान
कन्यादान
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
White जीवनात गोजिरी शी कोमल कळी उमलते.. उमलताना बरेच काही सुंदर क्षण फुलवते.. नाजूक कळी जणू हळूहळू बहरते.. बहरताना चोहीकडे सुगंध तिचा दरवळते.. लाडक्या कळीला आपण जिवापाड जपायचे.... परक्याचे धन म्हणत दुसऱ्या हाती सोपवायचे.. अश्रू लपवत फक्त दुःख मनात साठवायचे.. शेवटी यालाच तर कन्यादान असे म्हणायचे .. कन्यादान असे म्हणायचे.. ©गोरक्ष अशोक उंबरकर कन्यादान
कन्यादान
read moreHeer
कन्यादान कन्यादान हुआ जब पूरा, आया समय विदाई का । हँसी खुशी सब काम हुआ था, सारी रस्म अदाई का ।। बेटी के उस कातर स्वर ने, बाबुल को झकझोर दिया। पूछ रही थी पापा तुमने, क्या सचमुच में छोड़ दिया ।। अपने आँगन की फुलवारी, मुझको सदा कहा तुमने । मेरे रोने को पलभर भी, बिल्कुल नहीं सहा तुमने ।। क्या इस आँगन के कोने में, मेरा कुछ स्थान नहीं । अब मेरे रोने का पापा, तुमको बिल्कुल ध्यान नहीं ।। नहीं रोकते चाचा ताऊ, भैया से भी आस नहीं । ऐसी भी क्या उदासी है, कोई आता पास नहीं ।। बेटी की बातों को सुन के, पिता नहीं रह सका खड़ा । उमड़ पड़े आँखों से आँसू, बदहवास सा दौड़ पड़ा ।। माँ को लगा गोद से कोई, मानों सब कुछ छीन चला । फूल सभी घर की फुलवारी से, कोई ज्यों बीन चला ॥ ©Heer 😭😭😭 #Marraige #कन्यादान
{NK}
आला रे आला गणपति बप्पा मोरया 🙏🕉️ ©{NK} जय गणपति बाप्पा मोर्या मंगल मूर्ति 🙏🕉️
जय गणपति बाप्पा मोर्या मंगल मूर्ति 🙏🕉️
read more