New पोरगी माझ्या मामाची Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पोरगी माझ्या मामाची from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पोरगी माझ्या मामाची.

Stories related to पोरगी माझ्या मामाची

Aditya Ghule

माझ्या भीमाच्या फोटोत बघा विनोदी व्हिडिओ

read more

Abasaheb Patil

माझ्या लेखणीतून

read more
9172683363

©Abasaheb Patil  माझ्या लेखणीतून

Ravindra Rajdev

#good_night puja udeshi Jyotilata Parida Deep isq Shayri #lover Kamlesh Kandpal प्रा.शिवाजी ना.वाघमारे चांगले विचार जीवन प्रवास माझ्या

read more
White जोपर्यंत आयुष्य आहे मानवाला, तोपर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये बरेच लोक येणार, आणि बरेच लोक जाणार. पण त्या लोकांची वागणूक त्याच्या मनावर एक प्रभाव टाकून जाणार. कोणीच आपल्या आयुष्यात हा नेहमीसाठी येत नसतो. हा नवरा बायकोचा विषय सोडला तर!कधी ना कधी कुठे ना कुठे माणसाला थांबावं लागतं. त्यासाठी ही काही कारणं असतात काही निमित्त असतात.आपल्या आयुष्यात आपण कोणाला बांधून नाही ठेवू शकत,जबरदस्ती नाही अडकवून ठेऊ शकत.जो खरंच आपला आहे ना तो कुठेच नाही जाणार.आणि ज्याला जायचं असेल ना तो कारण नसतानाही निघून जाणार

©Mr.Ravi Rajdev #good_night  puja udeshi  Jyotilata Parida  Deep isq Shayri #lover  Kamlesh Kandpal  प्रा.शिवाजी ना.वाघमारे  चांगले विचार जीवन प्रवास माझ्या

Ravindra Rajdev

#GoodMorning प्रणाली कावळे Rakesh Srivastava Kamlesh Kandpal Deep isq Shayri #lover puja udeshi जीवन प्रवास माझे विचार यशस्वी जीवन माण

read more
White स्वामी सांगतात.. आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका, कारण ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवातून असेल..🙏🌎🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌎🙏....📿
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे🙏
🙏🚩शुभ सकाळ🚩🙏

©Mr.Ravi Rajdev #GoodMorning  प्रणाली कावळे  Rakesh Srivastava  Kamlesh Kandpal  Deep isq Shayri #lover  puja udeshi  जीवन प्रवास माझे विचार यशस्वी जीवन माण

Ravindra Rajdev

#good_night Kamlesh Kandpal Deep_26Nt puja udeshi Ayushi Vishwakarma Rakesh Srivastava जीवन प्रवास माझे विचार चांगले विचार माझ्या लेखण

read more
White यशाच्या पायऱ्या चढताना
 मागे राहणाऱ्या लोकांशी 
चांगलाच व्यवहार करा ,
कारण उतरताना ते सर्वजण
 पुन्हा भेटणार आहे..✍️🤞

♥️शुभ सकाळ❤️

©Mr.Ravi Rajdev #good_night  Kamlesh Kandpal  Deep_26Nt  puja udeshi  Ayushi Vishwakarma  Rakesh Srivastava  जीवन प्रवास माझे विचार चांगले विचार माझ्या लेखण
loader
Home
Explore
Events
Notification
Profile