Find the Latest Status about quotes about thoughts from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
vibha $ingh
एक ही चेहरे की अहमियत हर एक नज़र में अलग क्यों हैं,, उसी चेहरे पर कोई खफा तो कोई फिदा सा क्यों हैं..v$ ©vibha $ingh #Thoughts inspirational quotes loves quotes motivational quotes in hindi thoughts about love failure..#v$
Thoughts inspirational quotes loves quotes motivational quotes in hindi thoughts about love failure..#v$
read moreN Singh
White अपनी ख्वाहिशों को मैंने दफन कर दिया तू खुश रहें बस मैंने खुद पर ये सितम कर लिया ©N Singh #Sad_Status love quotes thoughts about love failure
#Sad_Status love quotes thoughts about love failure
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
Year end 2023 कोरोना आला माणसं मेली कालांतराने विसरले सगळे प्रेम विवाह झाला मुलंबाळं झाली विसरले सगळे निवडणुका झाल्या कुणी हरले कुणी जिंकले, वादविवाद गैरसमज झाले निवडणूक विसरले सगळे मायबाप मेले मुलं झाले नातू झाले ते दुःख विसरले सगळे परीक्षा झाल्या पास झाले अभ्यास विसरले सगळे लिहून झालं डायरी भरली डायरी विसरले सगळे स्वयंपाक झालं जेवण केलं पोट भरलं भूक विसरले सगळे प्रेम झालं ब्रेकअप झालं नवीन माणसं भेटली जुन्या प्रेमाला विसरले सगळे आयुष्य मिळालं दुःख मिळाले सुख विसरले सगळे जगत आलो लोकं मिळाले दुनियेचा विचार करताना स्वतःचे अस्तित्व विसरले सगळे पद मिळालं पैसा मिळाला संपत्ती मिळाली माणुसकी विसरले सगळे लग्न आलं जात बघितली समाजातील लोकं स्वार्थ साधण्यासाठी माणसाची जात विसरले सगळे आयुष्य मिळालं जबाबदारी आली अनं जगणं विसरले सगळे... कालांतराने लोकं सगळं विसरतातच फक्त काही आठवणी कायम असतात ज्या जपायच्या असतात, तरीही स्वतःच्या आनंदाला विसरून दुनियेचा विचार करून जगतात सगळे.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #YearEnd silence quotes loves quotes thoughts about love failure
#YearEnd silence quotes loves quotes thoughts about love failure
read more#2 शब्द Dil से
White andhera bhi bekhabar hai meri khamoshi se #trishna ©#2 शब्द Dil से #good_night life quotes quotes inspirational quotes thoughts about love failure
#good_night life quotes quotes inspirational quotes thoughts about love failure
read moresHiVa_JhA
shivani Jha ©sHiVa_JhA a love quotes thoughts about love failure
a love quotes thoughts about love failure
read more