Find the Latest Status about खाऊन म्हणतो बाबा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खाऊन म्हणतो बाबा.
Kavi Avinash Chavan(युवा कवी)
आसवांची साद ऐकूण का सखे तू येत नाही, कोण म्हणतो काळजाला बोलता ग येतं नाही.. #युवाकवी #मराठीकविता
read moreप्रा.शिवाजी ना.वाघमारे
छत असावे आई बाबांच्या आशीर्वादाचे नेहमीच डोक्यावर ! तेव्हा कोणताही संकट पेलवेल अगदी हातावर...! आई बाबांच्या आशीर्वादाचे छत असावे डोक्यावर .! हात त्यांचा हातात जीव असतो निवांत देवाने ही विश्वाचे अस्तित्व मानले आई बाबांच्या चरणात.! ©प्रा.शिवाजी ना.वाघमारे आई बाबा
आई बाबा #Shayari
read more