Find the Latest Status about कोरड ओठाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोरड ओठाला.
काव्यात्मक अंकुर
कोरड बांध फुटला डोळ्याचा कोरड पडली कहाणीला एकट्यातच उभा मी नाही आले कोणीच पाहणीला ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #कोरड #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #writing #igpoets #twoliner #SAD #Pain #Broken #Moment
yogesh atmaram ambawale
कितीही त्रास होत असो स्वतःला, तरीही लेकरांसाठी, काळजी घे स्वतःची, हेच शब्द असतात आईच्या ओठाला. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काळजी घे... #काळजीघे चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा
vidya dabhole
ओसाड मन कोरड घशाची साथ दुख:ची धारा अश्रूंची डुईवर अपयशाच ओझ मज साथ ना कोणाची एकटा च जीव एक एकटी मी ...... कंठ त्रासलेला मन विखुरलेल एक एकटी आयुष्यच्या वळणावर सोबत तुझा मी म्हणत वाळुत लोटले मज साथ ना कोणाची एकटा च जीव एक एकटी मी ..... 🙏🐍Vidya dabhole🐍 ओसाड मन कोरड घशाची साथ दुख:ची धारा अश्रूंची डुईवर अपयशाच ओझ मज साथ ना कोणाची एकटा च जीव एक एकटी मी ...... कंठ त्रासलेला मन विखुरलेल
ओसाड मन कोरड घशाची साथ दुख:ची धारा अश्रूंची डुईवर अपयशाच ओझ मज साथ ना कोणाची एकटा च जीव एक एकटी मी ...... कंठ त्रासलेला मन विखुरलेल
read moreDevanand Jadhav
•पैल तो गे काऊ कोकताहे• पैल तो गे काऊ कोकताहे । शकुन गे माये सांगताहे ॥१॥ उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ । पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥ दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी । जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी ॥३॥ दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी । सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥ आंबया डहाळी फळें चुंबी रसाळीं । आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥ ज्ञानदेव ह्मणे जाणिजे ये खुणें । भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥ -- संत ज्ञानेश्वर• ©Devanand Jadhav पैल तो गे काऊ कोकताहे’ हा संत ज्ञानेश्वरांचा अभंग आहे. ही एक विरहिणी आहे. विरहिणी म्हणजे परमेश्वराच्या भेटीची आर्तता प्रगट करणारी कविता. क
पैल तो गे काऊ कोकताहे’ हा संत ज्ञानेश्वरांचा अभंग आहे. ही एक विरहिणी आहे. विरहिणी म्हणजे परमेश्वराच्या भेटीची आर्तता प्रगट करणारी कविता. क
read moresandy
#रात्रीस_खेळ_चाले अशीच एक पावसाळ्यातील काळी कभिन्न रात्र... रपारप कोसळणारा पाऊस..... रातकिड्यांचा किर्र करत शांततेला भेदत जाणारा आवाज...
#रात्रीस_खेळ_चाले अशीच एक पावसाळ्यातील काळी कभिन्न रात्र... रपारप कोसळणारा पाऊस..... रातकिड्यांचा किर्र करत शांततेला भेदत जाणारा आवाज...
read more