Find the Latest Status about मनाची धारण अर्थ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनाची धारण अर्थ.
Durga Deshmukh
मनाची हिरवळ आला मिरगाचा पाऊस झाली सगळीकडे हिरवळ फुलपाखरे भिर भिर करी झरे वाहाती खळखळ सुंदर हिरवी शाल पांघरून धरतीने केला साज श्रृंगार न्हाऊन निघाली धरती भेटीच तिच्या गुपित सार बाभळीला झाला भार पिवळा शालु नेसली घाल घाल पिंगा वा-या विनवणी करुन रुसली मोर नाचती पिवळ्या वनात थुईथुई करुन उघडे पिसारा कुठे हरणीचा दिसे कळप भेटीसाठी जीव व्याकुळ सारा येऊ नको तु दारावर पाऊस वहातो जोरात तुझे रुप साठविले माझ्या कोवळ्या मनात दुर्गा देशमुख ©Durga Deshmukh मनाची हिरवळ
मनाची हिरवळ
read moreganesh suryavanshi
"मन तर खूप करतं रिप्लाय देऊन टाकू.. पण तेच मन म्हणतं नको..कशाला विनाकारण आपल्यामूळे त्रास..तोच रिप्लाय..delate ..केलेलाच बरा.. ©ganesh mali मनाची व्यथा...
मनाची व्यथा...
read moreकवी - के. गणेश
खरंच खूप अवघड असतं कुणी प्रचंड आवडलेलं, कोणाचाही विचार न करता आपल्या मनानं निवडलेलं.! @kganesh आवड मनाची
आवड मनाची
read moreganesh suryavanshi
प्रेम करनं सोफ नाही. प्रेम सहज पण मिळत नाही प्रेम स्वताचे स्वप्नांची होळी करून शांत राहणे प्रेम एक त्याग. प्रेम एक दिवसाने नाही कही वर्षाची तपश्या असते. प्रेमात राग असतो पण तो दोघांना त्रास देतो.. प्रेम एक प्रतिक्षा.. कधी कधी धैर्य सूटतो.. समोरचा व्यक्ती ला पण विजा होतात. त्याच विजा स्वताला जास्त होतात. प्रेम एकट्याचे नसते दोघ व्यक्तीचे मन एकमेकात गूंतले असते.. भावना सारखे तर दूख पण सारखेच असतात. प्रेम म्हणजे दोघांचे मन एकरूप होणे.. वेग वेगळे शरीर असेल पण मन एकच होऊन जाते ते सदैव आयूष्यभर ©ganesh mali मनाची व्यथा
मनाची व्यथा
read moreBala Pawar
आलीत काळाची लाख सारी बंधने कसे रोखतील ती या मनाची स्पंदने #मनाची स्पंदने
#मनाची स्पंदने
read moreganesh suryavanshi
मी तूला रोज पहाटे 5.00वाजे ला भेटायला येऊन जातो तू तर झोपलेली असते तुझा गोड चेहरा बघून पूर्ण दिवस आनंदात जातो. व तू मला भेटायला सकाळी 7.15 वाजेला येते मी खर बोलतोय ना... ये दिल का रिश्ता है... तूझी माझी भेट रोज होते पण कूणालाच दिसत नाही फक्त तूला मलाच दिसते व कळते.. i love you.💖💖🌹🌹 ©ganesh mali आतूरता मनाची #sunrays
आतूरता मनाची #sunrays
read more