Find the Latest Status about वेडे मन कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वेडे मन कविता.
अश्लेष माडे (प्रीत कवी )
Unsplash तुला मनावर राज्य करायचंय की घरावर आता ते तूच ठरव... प्रेयसी म्हणूनच राहायचंय तर मनावर राज्य असेल आणि घरावर राज्य करायचंय तर बायको व्हावं लागेल म्हणून तुझं तू ठरव... फक्त एका गोष्टीवर राज्य करायचंय की दोन्ही वर तुला राज्य करायचं असेल तुझं तूच ठरव.. तुला तुझं स्थान कुठं हवंय माझ्या आयुष्यात तुझं तूच ठरव.. तुला सारं काही कायमचं गमवायचंय की संपूर्ण माझ्यावर राज्य करायचंय तुझं तूच ठरव.. नकळत मिळालेल्या संधीचं प्रयत्न करून सोनं करायचंय की घाबरून कायमचं सगळं सोडून द्यायचंय तुझं तूच ठरव.. माझ्या आयुष्यातील तुला इतिहास बनून राहायचंय की येणाऱ्या भविष्याचा विचार करायचंय तुझं तूच ठरव.. तू बघितलेल्या स्वप्नाला सत्यात उतरवायचंय की सत्यात तुझ्या जागी दुसरी कोणाला माझ्या आयुष्यात बघायचंय तुझं तूच ठरव... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता संग्रह तुझी माझी जोडी मराठी प्रेम स्टेटस मन उनाड झालया
मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्रेम कविता संग्रह तुझी माझी जोडी मराठी प्रेम स्टेटस मन उनाड झालया
read moreCalmKrishna
White _______________ ©CalmKrishna #मन #कविता #लिखना shayari in hindi shayari on life
Sushant Aswar
फक्त प्रेम वेडे फक्त तुझ्यासाठी शायरी मराठी प्रेम मन उनाड झालया मराठी प्रेम स्टेटस
read moreSMILE KILLER
क़त्ल होते हैं जिन हथियारों से, उन में शामिल हैं तेरी आँखें भी....❤🌸✨💫 ©SMILE KILLER फक्त प्रेम वेडे
फक्त प्रेम वेडे
read moreSushant Aswar
तुझी माझी जोडी मराठी प्रेम कविता फक्त प्रेम वेडे मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेम शायरी फोटो
read moreप्रणाली कावळे
White oye love you मेरी जान miss you ©pranali kawale #love_shayari फक्त प्रेम वेडे
#love_shayari फक्त प्रेम वेडे
read more