Nojoto: Largest Storytelling Platform

New harf meaning Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about harf meaning from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, harf meaning.

Stories related to harf meaning

aditi the writer

#Couple आगाज़ Niaz (Harf) @it's_ficklymoonlight

read more

Dr.Pooja Gaikwad

#love_shayari awi tiwari Niaz (Harf)

read more
White तुझ्या असण्याची सवय आता इतकी झाली आहे..
तुला आताच भेटले,
हे खरचं पटत नाही..

तुझें दूर असणे कदाचीत जास्त त्रास देते,
भेटीची ओढ तुझी,
आता मात्र आठवणीं मधेच घेते...

तू कमी मात्र तुझे डोळेच फार काही बोलतात,
तुझ्यापेक्षा आता,
तुझें भासच जास्त छळतात...

तुझ्या माझ्या मधले अंतर जरा जास्त आहे,
नसूनहीं जवळ तू,
मनात मात्र कायम तूच राहे...

दिवास माघे दिवस, दिवस सारे सरत गेले,
तू माझा, तु माझा महणता महणता
मीचं तुझी होत गेले..

तुझ्या प्रत्येक दुःखात, धीर देईल मी तुला 
फक्त साथ देशील कायम तु,
हेचं वचन हवंय मला 
हेचं वचन हवंय मला...

©Dr.Pooja Gaikwad #love_shayari  awi tiwari  Niaz (Harf)

vandana

True meaning

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile