Find the Latest Status about best love failure scene in tamil 210 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, best love failure scene in tamil 210.
Miryala Mahesh
AnitaRaj(@r.)
कुछ गलतियां जिंदगी का नासूर बन जाती हैं... मोहब्बत भी उनमें से एक है!! ©AnitaRaj(@r.) thoughts about love failure life quotes in hindi
thoughts about love failure life quotes in hindi
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
White आजच्या काळात सरकारी नोकरी, संपत्ती, पैसा असेल तर तुम्हाला तुमचं प्रेम सुद्धा मिळेल. तेव्हा जात-धर्म-सुंदरता फारसं बघितलं पण जाणार नाही... आणि यापैकी काहीही नसेल तर कितीही खरं कितीही जुनं प्रेम असुद्या, मरायला आणि मारायला तयार असलात तरी तुम्हाला तुमचं प्रेम मिळणं अशक्य आहे... आणि आजच्या काळातील हे कटू सत्य आहे. जे आपण सहसा स्वीकारत नाही... म्हणून प्रेम करताय तर आधी नोकरी करा पैसा कमवा तुम्हाला जास्त खटाटोप करावं लागणार नाही प्रेयसी सोबत लग्न करण्यासाठी... तुम्हाला नोकरी असेल तर मुलगी सुद्धा आजच्या काळात गर्वाने घरी सांगेल. मुलगा नोकरी वर आहे. आणि बघा तुम्हाला तुमचं प्रेम मिळेल.. पण हा तुम्हाला बघून नाही ह नोकरी ला बघून, म्हणजे नोकरी गेली तर त्या बायको ची सुद्धा गॅरंटी काय? ती सोडून जाणार नाही... आहे ना विचार करण्यालायक ही बाब..... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #Sad_shayri motivational shayari in english best motivational thoughts motivational thoughts in hindi motivational quotes in tamil
#Sad_shayri motivational shayari in english best motivational thoughts motivational thoughts in hindi motivational quotes in tamil
read more