Find the Latest Status about राधा कृष्णा टेम्पल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राधा कृष्णा टेम्पल.
Singer Harshit Rajasthani
जय श्री कृष्णा राधे राधे ©Singer Harshit Rajasthani #कृष्णा
Ekta Singh
कान्हा का प्रेम राधा है🙏 बाँसुरी की धुन राधा है🙏 कृष्ण की सखी राधा है 🙏 माखन मिश्री सी राधा है 🙏 गोपियों की लीला राधा है🙏 जीवन का रहस्य राधा है 🙏 ये सारा जग राधा राधा है🙏 ©Ekta Singh राधा
राधा
read moreprayag pawar
कृष्ण मनातला... काय उपमा देऊ कृष्णा तुझ्या माझ्या नात्याला न झालो सखा अर्जुन न झालो सवंगडी सुदामा ||१|| न रमलो मीरे सारखा, तरीही जपले तुला मनाच्या कोन्यात पाहतो कधी त्या मोरपिसात ऐकतो तुला बासरीच्या सुरात||२|| वसलास मनात माझ्या तुच एक अलौकिक शक्ती बनून हरवलेल्या दिशेचा वाटाड्या कधी काटेरी वाटेवरचा सांगाती||३|| त्या अगाध तुझ्या बाललीला दिसती आजही बालमनांत नाजुक- नाजुक पावलांनी बाल खेळ खेळती घराघरांत||४|| भेट तुझी व्हावी एकदातरी भेटावा मला कृष्ण मनातला हळव्या चंचल मनास माझ्या अर्थ समजावा जीवनातला.||५|| -प्रयाग पवार वाघवाडी परळी सातारा ©prayag pawar #कृष्णा
Amita
White कैफियत राधेची......... कान्हा रे कान्हा मी आले अवचित अवतरले उतार वेळी तुझिया द्वारकेत आगंतुक भासे जरी माझी भेट निवडक प्रश्न काही विचारेन थेट... प्रश्न विचारणे तर केवळ निमित्त.. मनी शेवटले कोरून घेण्याचे हट्ट... यमुनेच्या किनारी, ते कोवळे मन बागडले धुंद बावरी, तुझीच होऊन आता तरी टिपूदे, तुला काही क्षण आठवांची शिदोरी, मनसोक्त घेऊन.... कालिंदीच्या तटावरी, ते मंतरलेले दिन कंकणांचे सूर, अन् पैजणांची किणकिण वेणुचा आरव, अन कुंजवनी रासरिंगण ओशाळून मी उभी, तुलाच लीन होऊन.... गोकुळ मागे सरले, मीही माझी न उरले थकली सारी गात्रे, अन दिवसही ओसरले शेवटली भेट तुझी, घ्यावी असे ठरविले परी बळ सारे देहाचे, हृदयी मी एकवटले.... भेटलास आज जेव्हा, बासुरी नव्हती म्हटलास कसा, ती तुझीच खूण होती पुन्हा कधी अधरी, वेणू विसावली नाही जणू माझ्याचसाठी ती निनादली होती.... ही रात्र द्वारकेची, मनी भावनांचे उमाळे भेटीस येऊदे परी, माझे गोकुळ पुराणे बोलुदे आता मज, मनसोक्त भरभरून घेउदे मज एकदा, कृष्ण शेला पांघरून बघ उत्तररात्र सजली, उरले किती क्षण तुझा वियोग श्रीहरी, या क्षणी अटळ हाची अंतिमक्षण, स्मरणात साठवून मनी हीच खूण, आता जन्मभर जपेन.... हात सोडून कान्हा, गेलास तू निघून नेत्रात आता तुझे, केवळ चित्र स्मरून कधीच झाली केशवी, अंतर्बाह्य परिपूर्ण तेवते श्रीराधा, तुझ्यात विलीन होऊन.... अमिता ©Amita #राधा मराठी कविता
#राधा मराठी कविता
read more