Find the Latest Status about लेखक आणि from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लेखक आणि.
sahil saraswat
like and spread🙌 ©sahil saraswat #लेखक #Like #Spreadlove hindi poetry poetry quotes
#लेखक #Like #Spreadlove hindi poetry poetry quotes
read moretechnical sunny aarti Sunny Khude
गीतकार आणि पटकथा लेखक मंगेश कुलकर्णी यांना भावपूर्ण श्रद्धांजली technical sunny aarti sunil khude 19 oct 2024 #Shorts
read moreशब्दवेडा किशोर
White हास्यकथा शब्दवेडा किशोर इंटरनेट सोशल मिडियावर त्याची एका सुंदर मुलीबरोबर ओळख झाली.चॅटींग करता करता त्याला कळाले की ती विवाहित आहे..मुलंबाळं नाही आणि तिचा नवरा मार्केटिंग कामानिमित्त बराच काळ घराबाहेर असतो.असेच चॅटिंग करता करता तिने एक दिवस त्याला घरी बोलावले.ती म्हणाली नवरा बाहेर गेलाय आणि तो लवकर येणार नाही.तेव्हा भीतीचे कारण नाही.आपल्याला जे हवं ते आपण आता मनमुराद करू शकतो त्यावर त्याने विचारले, "ते ठीक आहे पण तुझा नवरा अचानक परत आला तर काय करायचे ?" ती म्हणाली, "काळजी करू नकोस.तो आलाच तर तू काही तरी साफसफाई करायला लाग.मी सांगेन की तू urban clap मधून आला आहेस.ठरल्याप्रमाणे तो तिच्या घरी गेला आणि काय आश्चर्य...तिचा नवरा खरंच परत आला.तिने नवऱ्याला सांगितलं की,तो साफसफाई करण्यासाठी URBAN CLAP कडून आलाय. पुढील ३ तास ती दोघे त्याला काय-काय आणि कुठे कुठे साफसफाई करायची आहे हे सांगत होते आणि सर्व घराची साफसफाई करून घेतली.कामं संपल्यावर नवऱ्याने विचारले की पैसे किती द्यायचे ? तर ती नवऱ्याला म्हणाली की बुक करताना तिने ऑनलाईन पैसे भरले आहेत.घरी परत येताना त्याला कळले की त्याची घोर फसवणूक झाली आहे. महत्वाची टीप दिवाळीच्या साफसफाईचे दिवस आहेत.इतरांची फसवणूक होऊ नये म्हणून सांगत आहे. ©शब्दवेडा किशोर #jara_hasuya हसा आणि हसवा
#jara_hasuya हसा आणि हसवा
read moretechnical sunny aarti Sunny Khude
White पैसा आणि पाणी ,दोन्ही जपून वापरायचा असतो ,नाहीतर पंचाईत होईल ,लेखक : - सनी सुनील खुडे(यूट्यूबर) ©Sunny Khude #sad_qoute पैसा आणि पाणी माझ्या लेखणीतून
#sad_qoute पैसा आणि पाणी माझ्या लेखणीतून
read moreशायर विजय सर जी
White याद तुम्हारी यादों को दिल में, जगह दी है, एक अधूरी कहानी में, नयी वजह दी है। मेरी चाहत, जिसे मैं, छोड़ आया था, उस चाहत का एक नयी मंजिल दी है।। मुस्कुराना जरूर, फिर जब मिलेंगे, नफरत करना जरूर, फिर जब मिलेंगे। मैं एक तरफ़ा चाहत रखा था, उस चाहत , उस मोहब्बत से, वक्त आने पर, निगाह हम करेंगे ।। ता उम्र, मोहब्बत की जेल में कैद हम रहेंगे, तुम आना मत, हमारे पास, हम तन्हा होके, तेरे इश्क में इस कदर जी लेंगे। खड़ी रहेगी मोहब्बत रास्ते पर, फिर भी नज़र अंदाज़ कर जायेंगे!! लेखक ; विजय सर जी ©Vijay Kumar #Sad_Status , प्यार पर कविता याद हिंदी कविता लेखक : विजय सर जी
#Sad_Status , प्यार पर कविता याद हिंदी कविता लेखक : विजय सर जी
read moreशायर विजय सर जी
White एक तरफ़ा प्यार मेरी नज़रों से नज़रें, मिलाती थी वो, एक अंजान शक्स पर, मरती थी वो, मोहब्बत कर लिया, मुझसे पर इजहार करने से डरती थी वो। चुप - चुप कर उसकी नज़रें मुझको, तलास करती थी, एक पल भी ना दिखूँ, तो तड़प उठती थी, प्यार किया उसने, प्यार दिया उसने, नफरत की दुनिया मे, एक अनमोल सीख दिया उसने। शायद, जानती थी वो, मोहब्बत खुदा है, इसलिए इश्क एकतरफा रख कर निभाती थी, वो।। writer🙏:विजय सर जी ©Vijay Kumar #GoodMorning , एक तरफ़ा प्यार लेखक : विजय सर जी प्यार पर कविता
#GoodMorning , एक तरफ़ा प्यार लेखक : विजय सर जी प्यार पर कविता
read more