Find the Latest Status about अन् उपसर्ग से शब्द from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अन् उपसर्ग से शब्द.
nisha Kharatshinde
मुके जाहले शब्द मुके जाहले शब्द वेदनेतून उमललेले गवसले नाही काहीही तरीही शिंपीत सडा गेले मौनाची ती पंक्ती दुसरा गुंता भावनेचा शल्य गवसले त्रीपंक्तीत चौथीत काहूर मनाचा अबोला हा कल्पनेचा की दडलेला समझोता शपथबद्ध भासले जणू दाटला गूढ अर्थ होता ✍️ निशा खरात/शिंदे (काव्यनिश) ©nisha Kharatshinde मुके जाहले शब्द
मुके जाहले शब्द
read moreRam Prakash
White शब्द शब्द वाणों से हृदय और न भेदे कोई निर्णीत मामलों को अबसे और न कुरेदे कोई ©Ram Prakash #good_night शब्द शब्द
#good_night शब्द शब्द
read moreAjit Singh "Prince"
White इसीलिए कूछ कहते नहीं हम, चूभे ना तुम्हें कभी शब्द हमारे। कहा तूमने ही था हथियार नहीं, एक दिन शब्द बाण ही मारेंगे तूम्हारे। ©Ajit Singh "Prince" #Sad_Status शब्द बाण।
#Sad_Status शब्द बाण।
read moreMahesh Patel
White सहेली.... एक शब्द और एक रिश्ते की कीमत तभी पता चलती है.. जब दोनों निकल जाए, एक मुंह से दूसरा जीवन में से... लाला.... ©Mahesh Patel सहेली... शब्द.. लाला...
सहेली... शब्द.. लाला...
read morenisha Kharatshinde
जगा अन् जगूद्या सध्या पन्नाशीही पार करणे खूप अवघड झालंय अन् आत्महत्या करणे अगदी सोपं झालंय पंचवीस वर्षाच्या नात्याला किंमत राहिली नाही दोन वर्षाच्या प्रेमासाठी कुणी आईचाही उरला नाही त्या रागापुढे सर्वच शून्य अहंकाराने डाव साधला वेदनांनी आवाज न करता भावनांचा गळा घोटला दुनियेचं हसू होईल अन् इज्जतीचा पंचनामा समजून घेऊ जग म्हणतं अन् पडद्याआडून जाहीरनामा इथं कुणी कुणाची निंदा करते स्तुती मात्र क्वचित तिरस्काराने एकमेकांच्या संपली माणुसकीही निश्र्चित अफवांवर पांघरुण घालणारे पडतात फसवणुकीत बळी माहेर आहेर संपलय आता जन्मत:च खुंटते कळी जगा अन् जगूद्या सर्वा या महामारीच्या परिस्थितीत अत्यल्प आयुष्य उरलय बदल करा मनस्थितीत ✍️ निशा खरात/शिंदे (काव्यनिश) ©nisha Kharatshinde जगा अन् जगू द्या
जगा अन् जगू द्या
read more