Nojoto: Largest Storytelling Platform

New जेव्हा मी जात चोरली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जेव्हा मी जात चोरली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जेव्हा मी जात चोरली.

Stories related to जेव्हा मी जात चोरली

nisha Kharatshinde

#sunset_time मी गंध....

read more
White मी गंध.......................... 
तू मनी जपलेल्या ‌मोगरयाचा
कधी दरवळते कधी गंधहीन
कधी स्वप्नात कधी कल्पनेत
कधी लेखनीत पण तुझ्याविन

✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde #sunset_time मी गंध....

शब्दवेडा किशोर

#मी

read more
White #मी..
शब्दवेडा किशोर
भावबंधनाच्या या पाशातून
मिळवणार लवकर मुक्ती मी
सुखस्वप्नांची चव चाखण्या
घेईन नवा जन्म मी 
इतरांना रित्या ओंजळीने
सदा सुखं वाटली 
अन् त्यांची दुषणं अन् टोमण्यांची ओझी
नित्यनियमाने हसत हसत वाहिली मी 
नवा जन्म घेईन तेव्हा सुद्धा
असाच मनमौजी असणार मी
एक शापित जोकर ही माझी ओळख
तेव्हाही मोठ्या अभिमानाने जपणार मी

©शब्दवेडा किशोर #मी

ਸੀਰਿਯਸ jatt

सुनो मैं अपने बेटे को सिखाऊंगा के ये साली औरत जात भरोसे के क़ाबिल नहीं!

read more

Shivakant Pandey

अब तो मुंह देख के ताली भी बजाई जात

read more

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

मासूम

तथाकथित मर्द जात तुम्हें तरक्की मुबारकoutofsight गोल्डन कोट्स इन हिंदी

read more
*शीर्षक - तथाकथित मर्द जात*
     *( व्यंग )*

औरत की गलती पर जो तुमको सताते
ना समझ जो तुम्हारी ही कमियां गिनाते
ना दो ध्यान इन पर , बनो तुम विचारक
करो नाम सार्थक , ऐ ! महिला सुधारक
*तथाकथित मर्द जात , तुम्हे तरक्की मुबारक*

तुम्हारी नहीं , कोई इसमें खता है
हैं नजरें ही चंचल ,ये सबको पता है
बहक जाता मन , देख सुन्दरताई
प्रभु ने ये नेमत , की तुमको अता है

नजरें ही करवाती दुष्कृत्य विदारक
*तथाकथित मर्द जात , तुम्हे तरक्की मुबारक*

ये माथे की बिंदिया ये चूड़ी ये कंगन
सुनाई दी कानों में पायल की छन छन
तभी तो है मन से ये आवाज़ आई
मैं आगोश में लूं तो हो तृप्त तन - मन

तुच्छ भावना की, औरत ही कारक
*तथाकथित मर्द जात तुम्हे , तरक्की मुबारक*

नहीं  है  सलीका , रहने  का  इनको
समझें नहीं खुद के आगे किसी को
ना  जाने ही , कैसा  गुरूर  है  इनमें
अबला से सबला बनाया है जिन को

अच्छा किए बन , गुरूर का तारक
*तथाकथित मर्द जात , तुम्हे तरक्की मुबारक*

अश्लीलता की , हर हदें पार करतीं
नहीं धीर मन में , ये औरत ही धर्ती 
स्वयं को बचाती , तुम्हे दोषी कह के
पर्दे में , आखिर ये क्यूं नहीं रहतीं ?

बनना पड़ा , तुमको इनका संहारक
*तथाकथित मर्द जात ,  तुम्हे तरक्की मुबारक*

कि सबसे बड़ी , खता इनकी ये है
जो गर्भ में पाली , तुम्हें आज ये है
हृदय से लगा करके सींचा तुम्हे क्यूं
मसल  दो  इन्हें , सजा इनकी ये है

डटे तुम रहो गर , तो बनेगा स्मारक
*तथाकथित मर्द जात , तुम्हे तरक्की मुबारक.....*

 *✍️ *अपर्णा त्रिपाठी "मासूम"* ✍️
          ✍️ *महराजगंज ✍️**से

©मासूम  तथाकथित मर्द जात तुम्हें तरक्की मुबारक#outofsight    गोल्डन कोट्स इन हिंदी

ਸੀਰਿਯਸ jatt

#Thinking इसका कोई जवाब नहीं दे पा रही औरतें ! मुझे ये जानना चाहता हूं कि औरत जात में आज दगा बाड़ी क्यों पाई जाती है!

read more

प्रा.शिवाजी ना.वाघमारे

मी विकास

read more
मी विकास.
हसरा माझा चेहरा..
मधुर माझी वाणी आकाशवाणी वर असते माझी गाणी.
ही विकासची कहाणी.!
लेखनी माझी बहरदार विकासाची असते तिला धार..
स्वभाव माझा मन मिळावू नाते जोडतो मधूर वाणीत ते गुंफतो.!
 जय सावता जय ज्योती धर्म पाळतो.
विकासाला नेहमीच सर्वोपरी मानतो..!
दोन रत्न माझे श्री शाम मुखी त्यांच्या वसे राम..
हसमूख माझी रंजना सोबतीला माझ्या जशी पार्वती शिवला.!
अशा मी विकास नेहमी हसत आनंदात....!

©प्रा.शिवाजी ना.वाघमारे मी विकास

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

कशास भिती त्या जखमांची, माझे प्रेम वेदनेवर आहे. नका सजावू चिता ही माझी, मी आधीच जळलो आहे.. #युवाकवी

read more

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

प्रेमात मागतो मी माझीच राख थोडी, देवून टाक माझ्या चितेस आग थोडी.. #युवाकवी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile