Find the Latest Status about vipul patel from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, vipul patel.
प्रणाली कावळे
White 💯स्वप्न पाहायचं थांबलं की आयुष्यही थांबतं, विश्वास उडाला की आशा संपते, काळजी घेणं सोडलं की प्रेम कमी होतं… म्हणूनच स्वप्न पाहा, विश्वास ठेवा आणि काळजी घ्या… कारण आयुष्य खूप सुंदर आहे.💯 ✨आयुष्यात स्वतःबद्दल चांगलं सांगणारे खूप भेटतील, पण आपल्याबद्दल जाणून घेणारे मात्र नेहमी मोजकेच असतील.💯 ©प्रणाली कावळे #sad_quotes PUJA KUMARI VIPUL KUMAR jakhmi shayar SIDDHARTH.SHENDE.sid Mr.Ravi Rajdev
#sad_quotes PUJA KUMARI VIPUL KUMAR jakhmi shayar SIDDHARTH.SHENDE.sid Mr.Ravi Rajdev
read more