Nojoto: Largest Storytelling Platform

New पाव भाजी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाव भाजी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाव भाजी.

Stories related to पाव भाजी

    LatestPopularVideo

. श्रीरंग

वर वर बोलतो देवा मला पाव. #मराठीकविता

read more
White वर वर बोलतो देवा मला पाव, आतमध्ये मानवा स्वार्थाचा भाव. 
वर वर बोलतो देवा तु सर्वस्व, आतमध्ये बोलतो कोणी कोणाचं नसतं. 
वर वर बोलतो देवा हाकेला धाव, आतमध्ये मानवा स्वार्थाचा भाव.
 वर वर बोलतो देवा मला पाव, विज्ञानाच्या पायी केला त्याच्यावरच  घाव. 
वर वर बोलतो देवा माझा भाव, आतमध्ये मानवा नाही कशाचाच ठाव. 
वर वर बोलतो देव माझा धनी, आतमध्ये मानवा फक्त तुला पाहिजे मनी.
वर वर दाखवतो समाधानी भाव, आतमध्ये मानवा ईर्ष्या घालती घाव. 
अश्या ह्या मानवाला, बोध काही केल्या होईना
देव न शोधता, त्या  दगडातच अडकला???

©. श्रीरंग वर वर बोलतो देवा मला पाव.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile