Find the Latest Status about रावण नाटक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रावण नाटक.
Mayuri Bhosale
नाटक.... जीवन आहे एक न संपणार नाटक, सगळे लोक असतात याचे पात्र आणि घटक. नाटक असते एक रंगभूमी, पण कलाकारांची असते ती कर्मभूमी. इथे सादर करतात अनेक कला, प्रश्न व उत्तर यांची मोजली जाते मग तुला. कलाकार मंडळी करतात अनेक वेशभूषा, सादरीकरण असे जणू की न संपणाऱ्या वेड्या आशा. पडद्यामागच्या लोकांची इथे गोष्ट असते वेगळी, पडदा उघडताच समोर येतात रोज नव्या खेळी. नाटक आहे सुंदर आयुष्याचे गीत, शेवटी लोक पाहतात यामध्ये सत्याचीच जीत. असे हे नाटक कधीही न उलगडणारी कथा, सगळ्यांच्याच आयुष्याची असते ही व्यथा. ©Mayuri Bhosale नाटक
नाटक
read moreMayuri Bhosale

read moreअभिषेक मिश्रा "अभि"
White दायरे तुम क्या तय करोगे मेरे, मेरे खुद के दायरे बहुत हैं! रोज होती है भूख से जद्दोजहद मेरी, सोनू, तेरे शहर में रावण बहुत हैं। ©अभिषेक मिश्रा "अभि" #Dussehra , #सोनू_की_कलम_से , #बस_यूँ_ही_अभिव्यक्ति, #रावण, #विजय_दशमी
#Dussehra , #सोनू_की_कलम_से , #बस_यूँ_ही_अभिव्यक्ति, #रावण, #विजय_दशमी
read moreMahesh Patel
White सहेली... .रावण हर इंसान के अंदर होता है.. राम हर इंसान के अंदर होता है... उसे कब कैसे समझाना है.. तय नहीं कर पाता... कि आज राम की जीत होगी या रावण की.. लाला..... ©Mahesh Patel सहेली... राम.. रावण.. लाला.
सहेली... राम.. रावण.. लाला.
read moreDr. Bhagwan Sahay Meena
White शहर में आज बहुत भीड़ है... सुना है हर जगह.... नकली रावण जलाया जा रहा है... ©Dr. Bhagwan Sahay Meena #Dussehra रावण
#Dussehra रावण
read more