Find the Latest Status about quotes on feelings of love from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
jittu sekhon
White ਮੈਂ ਪਾਣੀ ਦੀ ਇੱਕ ਬੂੰਦ ਤੱਕ ਨਾ ਪੀ . ਜੇ ਵਰਤ ਰੱਖਣ ਨਾਲ ਤੂੰ ਮਿਲਜੇ ...!! ©jittu sekhon #karwachouth quotes on love quote on love quote of love love status loves quotes
#karwachouth quotes on love quote on love quote of love love status loves quotes
read morethe greatest gunjan
#ValentinesDay wlove" class="text-blue-400" target="_blank">wlove wlove" class="text-blue-400" target="_blank">wlove status quote of wlove" class="text-blue-400" target="_blank">wlove quotes on wlove" class="text-blue-400" target="_blank">wlove wloves quotes
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
White ती नसेल ही कदाचित इतरांसारखी आणि माझ्या मनाला हेच वाटतं ती तशी नसावी कधी कधी येतात ही मनात अनेक विचार ती खरंच अर्ध्यात दगा देणारी नसावी... लाख येतील ही आयुष्यातील वाटेत तिच्या पण ती माझ्यातच गुंतून राहणारी असावी लाख येतील संकटे जरी आमच्या नात्यात पण ती अर्ध्यात सोडून जाणारी नसावी... खूप अनुभव घेऊन झाले असे आतापर्यंत पण त्या अनुभवात तिची प्रतिमा कधीच नसावी खरं प्रेम कसं असतं हे इतर मुलींनी शिकावं तिच्याकडून माझ्या एवढ्या विश्वासास ती पात्र असावी... विचार ही करणार नाही तुला एकटं सोडून जाण्याचं अशी ठामपणे मला बोलणारी असावी आले जरी प्रेमाच्या आड आमच्या कुणीही त्यातून मार्ग काढून शेवटपर्यंत सोबतीला असणारी असावी... मंगळसूत्र घालीन तर तुझ्याच हाताने इतर कुणाच्याही नाही यासाठी माझ्याशी लढणारी असावी जगेन तर तुझ्यासोबत आणि मरेल तर तुझ्या घरी असं बोलून आमचं हे प्रेमाचं नातं कायम जपणारी असावी... प्रेम तिथे लग्न व्हावं, मनात माझ्या नेहमी हेच असतं माझ्यासारखंच विचार करणारी ती असावी कोणत्याही कारणांनी अर्ध्यात हात सोडणं हे कुठलं प्रेम आणि म्हणून मला वाटतं इतरांसारखी ती नक्कीच नसावी.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #life_quotes quote of love love loves quotes quote on love quotes on love
#life_quotes quote of love love loves quotes quote on love quotes on love
read moreDibyaranjan Biswal
White Love of parent are priceless likes floating of water in a river and we are the diamond of their life like floating of water droplets 💧 ©Dibyaranjan Biswal #Sad_Status love quotes to love quotes quotes on love love status quote of love
#Sad_Status love quotes to love quotes quotes on love love status quote of love
read more