Find the Latest Status about बुद्धांची शिकवण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बुद्धांची शिकवण.
Raghunath Mhetre
White गिरगिट ने माना है कि आज कल मैं रंग बदलने में इंसानों का मुकाबला नहीं कर पा रहा हूँ ©Raghunath Mhetre #Thinking शिकवण
#Thinking शिकवण #मराठीविचार
read moreJk
White पाणी त्याचा गुणधर्म कधीच विसरत नाही ते तर मिसळत राहतं जसा रंग त्याला मिळेल ते एकरूप होऊन जातं. तेच सर्वांच जीवन सुद्धा आहे. फरक फक्त एवढाच असतो की, ते ज्यामध्ये मिसळलं जातं त्याप्रमाणे लोक त्याला नाव ठेवतात, पण पाणी त्याचा सर्वांमध्ये मिसळून जाण्याचा गुणधर्म कधीच सोडत नाही... 😊 ©Jk #Water #चांगलेविचार #माझेविचार #JKthought #शिकवण #Pani
#Water #चांगलेविचार #माझेविचार #JKthought #शिकवण #pani #मराठीविचार
read moresurajkumaregoswami
शब्द माझे कधीकधी चार ओळीत हसतात दुःख असते प्यालेले लोक चारोळी म्हणतात . .सुरजकुमारी ©surajkumaregoswami शिकवण जीवन प्रवास माझे विचार गर्ल्स ॲटिट्यूड कोट्स
शिकवण जीवन प्रवास माझे विचार गर्ल्स ॲटिट्यूड कोट्स #मराठीविचार
read moresurajkumaregoswami
दुःख असले तरी सुखासाठी हसावे रडत रडत का होईना आपल्या माणसासाठी जगावे ....... ©surajkumaregoswami लाईफ कोट्स शिकवण माझ्या लेखणीतून जीवन प्रवास माणुसकीच नात
लाईफ कोट्स शिकवण माझ्या लेखणीतून जीवन प्रवास माणुसकीच नात #मराठीविचार
read more