Find the Latest Status about lovers poem for her from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, lovers poem for her.
Rx Kaalla
Rishi Ranjan
ना तालियों की गड़गड़ाहट ना चर्चे तुम्हारे नाम के, ना होती वाहवाही ना किस्से तुम्हारे काम के, फिर भी हर रोज सूरज को रेस में हराती हो, सूरज के जगने से पहले कैसे बस अपने काम में लग जाती हो, इतना जोश कहां से लाती हो? ना मैगजीन कवर पर आना है। ना हवाई जहाज उड़ाना है। ना चांद पर जाना है। ना अपना बडा नाम कमाना है ना रात भर जागकर खुद से जुड़ा कोई सपना सजाना है। फिर भी सपनों का कारखाना हर रोज चलाती हो। घर बैठे तुम सिर्फ चाय नही क्रिकेटर साइंटिस्ट सुपरस्टार जाने क्या क्या बनाती हो तुम सिर्फ चाय ही नहीं छानती अच्छाई से बुराई भी छान जाती हो। हर रोज खुद में इतना जोश जगाती हो तभी तो अग्नि कहलाती हो...!! ©Rishi Ranjan #Yaari poetry lovers love poetry for her hindi poetry Extraterrestrial life poetry
#Yaari poetry lovers love poetry for her hindi poetry Extraterrestrial life poetry
read morethe_poetic_soul.09
White शब्दों में बसती है मेरी पहचान, ख्यालों में उड़ते हैं मेरे अरमान। दिल की गहराई से लिखती हूँ मैं, हर कविता है मेरी मुस्कान। ©the_poetic_soul.09 #GoodMorning love poetry for her poetry lovers poetry quotes
#GoodMorning love poetry for her poetry lovers poetry quotes
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
White तिने काय स्वप्न बघितले माहिती नाही मी मात्र रोज नवनवीन स्वप्न बघत असतो सोबतीने आयुष्य कसं जगायचं दोघेही रोज ह्याच योजना करत असतो... सिनेमातल्या प्रत्येक चित्रात मी आमचं आयुष्य शोधत असतो तीच माझी राधा आणि रुक्मिणीही तीच मी स्वतःमध्ये कृष्ण शोधत असतो... संसार थाटायचा आम्ही दोघांनी मिळून म्हणून प्रेमाचा सुखद प्रवास अनुभवत असतो तिच्या सोबतीने सुखदुःखात आयुष्य काढण्याचा मी रोजच स्वप्न बघत असतो... अगदी सुखात ठेवायचंय तिला म्हणून नको ते प्रयत्न करत असतो ती कायमची माझी कधी होईल रोज याच प्रश्नाचे उत्तर शोधत असतो... हवं ते करायचंय तिला आनंदी ठेवण्यासाठी आणि त्यासाठी सतत प्रयत्न करत असतो तिने काय स्वप्न बघितले भविष्याचे माहित नाही मला मी मात्र सोबत जगण्यामरण्याचे रोज स्वप्न बघत असतो... ती म्हणेल ते करीन म्हणेल तसं वागेन मनातल्या मनात तिला हेच वचन देत असतो देवा फक्त एकदा तिला माझी होऊ दे कायमची हिच प्रार्थना प्रत्येक देवाजवळ क्षणोक्षणी करत असतो... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #life_quotes poetry lovers poetry love poetry for her poetry quotes
#life_quotes poetry lovers poetry love poetry for her poetry quotes
read more