Find the Latest Status about सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
Harsha Patil
White गुरू आई सर्व प्रथमेची गुरू मायेचा सागरू .. मज हवे ते देणारा निरामय कल्पतरू..१ सागराची अथांगता सामावली असे ज्यात... अगणित मोतीयांचे कुंभ भरुनी वाहत...२ असे समृद्ध शिक्षक लावी लळा अक्षरांचा.. सान- थोर,आप्तजन पाठ देती जीवनाचा .३ गुरू सद्गुणांची खाण असे मायेची माऊली.. देई संस्कार शिदोरी स्मरे पावलोपावली...४ गुरू असती परीस लोखंडाचे सोने करी... दावी प्रकाशाचा मार्ग स्वप्न आपुले साकारी...५ ©Harsha Patil #guru_purnima गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🌹
#guru_purnima गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻🌹 #मराठीकविता
read moreBABAPATHAKPURIYA
किमत्र बहुनोक्तेन शास्त्रकोटि शतेन च। दुर्लभा चित्त विश्रान्तिः विना गुरुकृपां परम्॥ बहुत कहने से क्या करोडों शास्त्रों से भी क्या चित्त की परम शान्तिः, गुरु के बिना मिलना दुर्लभ है ©BABAPATHAKPURIYA #गुरु #पूर्णिमा की #हार्दिक #शुभकामनाएं
#गुरु #पूर्णिमा की #हार्दिक #शुभकामनाएं #भक्ति
read more