Nojoto: Largest Storytelling Platform

New कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात.

Stories related to कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात

    LatestPopularVideo

. श्रीरंग

वर वर बोलतो देवा मला पाव. #मराठीकविता

read more
White वर वर बोलतो देवा मला पाव, आतमध्ये मानवा स्वार्थाचा भाव. 
वर वर बोलतो देवा तु सर्वस्व, आतमध्ये बोलतो कोणी कोणाचं नसतं. 
वर वर बोलतो देवा हाकेला धाव, आतमध्ये मानवा स्वार्थाचा भाव.
 वर वर बोलतो देवा मला पाव, विज्ञानाच्या पायी केला त्याच्यावरच  घाव. 
वर वर बोलतो देवा माझा भाव, आतमध्ये मानवा नाही कशाचाच ठाव. 
वर वर बोलतो देव माझा धनी, आतमध्ये मानवा फक्त तुला पाहिजे मनी.
वर वर दाखवतो समाधानी भाव, आतमध्ये मानवा ईर्ष्या घालती घाव. 
अश्या ह्या मानवाला, बोध काही केल्या होईना
देव न शोधता, त्या  दगडातच अडकला???

©. श्रीरंग वर वर बोलतो देवा मला पाव.

Vijaykumar Khune

*🚩 गणपती देवा 🚩* 🌳 VIJUDADA 🌳 #ganesha #Bhakti

read more

MAHENDRA SINGH PRAKHAR

#Ganesh_chaturthi हे गौरा के लाल , पधारो आँगन में । भक्त खडे हैं आज , सब देखो आव्हान में ।। लिए पान ओ फूल , सजाए बैठे थाली । करके हैं जयका #कविता

read more
White हे गौरा के लाल , पधारो आँगन में ।
भक्त खडे हैं आज , सब देखो आव्हान में ।।
लिए पान ओ फूल , सजाए बैठे थाली ।
करके हैं जयकार , बजाकर हम सब ताली ।। 
प्रथम पूज्य हो देव , हमारे तुम ही देवा ।
करते रहते नित्य , तुम्हारी हम सब सेवा ।।
समझ न पाऊँ आज , करूँ मैं कैसे पूजा ।
राह दिखाओ आप , नही कोई मेरा दूजा ।।
मैं बालक नादान , न पूजन अर्चन जानूँ ।
करो क्षमा सब भूल , आपको भगवन मानूँ ।।
करो कष्ट अब दूर, पड़े अब किस अड़चन में ।
आन पड़े हैं कष्ट , हमारे कुछ जीवन में ।।
दर्शन दो गजराज , भक्त के तुम्हीं सहायक ।
सुना सभी को आप , दियो हो शुभ फल दायक ।।


महेन्द्र सिंह प्रखर

©MAHENDRA SINGH PRAKHAR #Ganesh_chaturthi 

हे गौरा के लाल , पधारो आँगन में ।
भक्त खडे हैं आज , सब देखो आव्हान में ।।
लिए पान ओ फूल , सजाए बैठे थाली ।
करके हैं जयका

बेजुबान शायर shivkumar

White गणेश चतुर्थी 

जय गणपति हे गजानन , गजकेसरी 
तुमको है मेरा वंदन , हे अभिनंदन ।
हे विघ्न विनाशक ,तुम शुभ करता 
तुमको है मेरा सब अर्पण ।

जय गणेश , गणपति देवा
 दे दो तुम हमको मेवा ।
हाथ जोड़ कर खड़े हैं हम द्वार तेरे 
एकदंत , गजकर्ण , भालचंद्र , गौरी सुत ।

बुद्धिनाथ , लंबोदर , महाबला 
दो हमको तुम ज्ञान वो संदेशा 
गजवक्र , गणाध्यक्ष , हो तुम प्रथम देव इस जगत के
तुमको पूजे बिन सफल नहीं हो कोई काज 

जय श्री गणेश

©बेजुबान शायर shivkumar #Ganesh_chaturthi #गणेशचतुर्थी #GaneshChaturthi #हिन्दीकविता #बेजुबानशायर #बेजुबानशायर143
तुमको है मेरा सब अर्पण ।

जय #गणेश  , गणपति देवा

Jaymala Bharkade

#परि...drems comes true when your karma matches it🌱 होशील ज्वाला एक दिवस परि तुझ्या मनी दिव्याची ज्योत तेवत रहावी🌱 #मराठीकविता

read more
White परि 

न काही दाखवायचं तुला या जगाला 
परि स्व: त्व जपायच तुला 

होतील चंद्र सूर्य तारे एक
 परि तुझे कर्म तयापरी असावेत

तव दिव्याची दीप होईल ज्वाला
परि तयाला तू निखाऱ्या परी जळावे

©Jaymala Bharkade #परि...drems comes true when your karma matches it🌱 होशील ज्वाला एक दिवस परि तुझ्या मनी दिव्याची ज्योत तेवत रहावी🌱
loader
Home
Explore
Events
Notification
Profile