Find the Latest Status about लछमी बाई from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लछमी बाई.
vishnu thore
बाई बाईला कळते बाई घराचा आधार बाई लई भांडखोर तिला नसावा शेजार - विष्णू बाई बाईला कळते बाई घराचा आधार बाई लई भांडखोर तिला नसावा शेजार
बाई बाईला कळते बाई घराचा आधार बाई लई भांडखोर तिला नसावा शेजार
read moreDevanand Jadhav
#Maid_stories.... कामवाली बाई काचेची भांडी घासत असेल तर तिच्याशी तिच्या मुलांबद्दल, त्यातल्या त्यात त्यांच्या जन्माच्या वेळच्या गोष्टी बोलाव्यात. बाईचं मन कोवळं, कोवळं होतं लगेच. काचेची भांडी हळूवार घासली जातात. ती भाजीच्या कढया, जळलेली, करपलेली दुधाची भांडी घासत असेल तेव्हा तिच्या सासूचा, जावांचा, भावजयींचा विषय काढावा. तावातावाने तोंड आणि हात चालतात. भांडी स्वच्छ निघतात. 🤭😂🤣 ©Devanand Jadhav कामवाली बाई...
कामवाली बाई...
read moreRandeep Yagyik
#RIPDilipKumar "मीरा बाई" भानु तेज, मेघ से घने केश कुमुदलता सी, स्वेत पराग मीन नयन, अधर मन तरंग मृग स्वर्ण सी, पील पहरन आसमां ओढ़े, नील चुनर बिंदी शोभित शीश ललाट प्रेम स्तुति, स्वयं प्रेम मुरारी रहिआ साधे, मीरा नारी प्रेम पुजारी, प्रेम सजाती लिख लिख मीरा वेदना गाती.... - "रणदीप पुष्पवीर" ©Randeep Yagyik "मीरा बाई"
"मीरा बाई"
read moreShankar Kamble
*बाईपण रांधताना* *आयुष्याची होरपळ* *मुक्या वेदनेचं गीत* *उरी जपलेली कळ...* *चौकटीचा उंबरा* *येतां- जातांना ठोकर* *किती झिजलं तरीही* *कशी भरंना कसर?...* *वात पेटता कंदील* *घरं उजळून जाई* *काच सोसते चटके* *साऱ्यां दिव्याची नवलाई...* *जात्यामधल्या पाळीत* *आहे रोजचं दळण* *उखळांत भेगाळल्या* *भावमोत्यांचं कांडण...* *घुसळणं अंतरीची* *डोळां आसवं मंथन* *धागां विणते गोधडी* *सुख दुःखांचं सांधण...* *नंदादीप देवघरी* *जसा मंद तेवतसे* *तीळ तीळ जळतांना* *तरी ओठी हसू असे...* ©Shankar Kamble #बाई #स्त्रीजीवन #स्त्री #नारी #स्त्रीअस्तित्व #बाई #होरपळ #स्त्रीत्व #thought
Ajay Tanwar Mehrana
(╬༼ मां सावित्री तुझे प्रणाम ༽╬) कीचड़ उछालना तो समाज का सबसे पहला काम था , दर्द परेशानी कष्टों से मिलता ना कभी आराम था , फिर भी सामाजिक मरहम का सावित्री बाई नाम था ! आज तुझे जैसा प्रणाम मां पहले नहीं प्रणाम था ? ©Ajay Tanwar Mehrana # सावित्री बाई फुले #
# सावित्री बाई फुले #
read more