Find the Latest Status about रडते माझे बाळ तान्हे अभंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रडते माझे बाळ तान्हे अभंग.
pranali kawale
White good morning नाती जपणारी मानस नेहमी सर्वा पासून दुरावली जाते हे ऐक जगातली कटू सत्य आहे..... ©pranali kawale #sad_quotes माझे विचार
#sad_quotes माझे विचार #मराठीविचार
read morepranali kawale
White आई म्हणजे आई च असते कितीही चूक करा आई चा पदरात गेले सर्व माफ करते आई ची माया किती चांगली असते न ©pranali kawale #sad_shayari माझे विचार
#sad_shayari माझे विचार #मराठीविचार
read moreRaghunath Mhetre
White सपने वो नहीं जो आप सोते वक़्त देखें ! सपने वो होते है, जो आपको सोने नहीं दें !! ©Raghunath Mhetre #love_shayari माझे विचार
#love_shayari माझे विचार #मराठीविचार
read moreSantVchar
White या विश्वाचा आत्मा एक आहे...... . ©SantVchar #good_night माझे विचार
#good_night माझे विचार #मराठीविचार
read moreRajendrakumar Jagannath Bhosale
टपोनो बैसले बोके, नामाचे घेऊन ठेके संसार भाकरी शेके, हे करंठे ll धृll आद्य आत्मा नसे ठाव, कुटील टाकुनी डाव सोंगाडे घेतात नाव ,स गुणाचे ll १ll बुजगवण्याना देतो,आधार देण्यास येतो, त्यास जो जो आळवितो, आवडीने ll २ll पाप पुण्य खोटे खरे, निःस्वार्थ चरण धरे सर्व खळास उध्दारे, राजे म्हणे ll ३ll ©Rajendrakumar Jagannath Bhosale #sad_shayari अभंग १००
#sad_shayari अभंग १०० #Poetry
read more