Find the Latest Status about महायोगी गोरखनाथ भाग 20 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महायोगी गोरखनाथ भाग 20.
Dr Anoop
White डालकर आदत बेपनाह मोहब्बत की... अब वो कहते हैं समझा करो वक़्त नहीं हैं...!!!! ❤️🌻 ©Dr Anoop #Sad_Status 20
#Sad_Status 20
read morevidushi MISHRA
White एक वक्त बाद इन पंचतत्वों से बना अपना ही कवच हमें यह याद दिला ही देता है कि मैं हूॅं तो तुममें ही पर तुम्हारा नहीं हूॅं कभी भी फिर क्या गिले शिकवे करूं मैं किसी से....… 😊 ©vidushi MISHRA 20 Agst
20 Agst #विचार
read moresatish gupta
White बेचैनी,कसमकश, उदासी ,बेरुखी कब तक पालोगे यार चार दिन की जिंदगी है क्यों कर रहे हो बेकार। 👍 सतीश गुप्ता 👍 ©satish gupta #love_shayari 20 जुलाई 2024
#love_shayari 20 जुलाई 2024 #कविता
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
एकमेकांच्या हातानी एकमेकांस भरवतील.. काही काही महाभाग नकळत पने रडवतील.. स्वयंपाक करताना सारे मोबाईल घेऊन बसायचे.. चल दादा _चाल भाऊ गोड बोललं की उठायचे .. जेवण बनल्यावर सारे समोर एकत्र दिसायचे.. जेवनानंतर भांडी घासायला सारेच गायब व्हायचे.. रूम भाडे भरताना एकेक कारण सांगायचे... कसेही असले तरी एकमेकांना सांभाळायाचे.. ©गोरक्ष अशोक उंबरकर रूम मेट स भाग ४
रूम मेट स भाग ४ #मराठीकविता
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
एकमेकांचे चोरून खाण्यात एक वेगळी ती मजा होती.. पकडलो कधी गेल्यावर अनोळखी ती सजा होती.. मित्राचा बॉडी स्प्रे चां सुगंध खूप छान वाटायचा.. चोरून स्प्रे केल्यावर तो आनंद बेभान मिळायचा.. जो तो घरून येताना आईचा फराळ आणायचा.. मिञ नसताना खोलीवर इतरांनी डल्ला टाकायचा.. चहा प्यायचा म्हंटल्यावर सगळे सोबत असायचे.. बिल भरताना टपरीवरती कुणीही नाही दिसायचे... ©गोरक्ष अशोक उंबरकर रूम मेट स भाग ३
रूम मेट स भाग ३ #मराठीकविता
read more