Find the Latest Status about जगू कसा तुझ्याविना मी राणी ग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जगू कसा तुझ्याविना मी राणी ग.
संस्कृतलेखिकातरुणाशर्मा-तरु
स्वलिखित हिन्दी रचना संस्कृत अनुवाद सहित अनुवाद सहित शीर्षक राधा नाम जप श्रीराधाराधा प्रत्येकं कणेषु वर्तते। लहर लहर श्री राधा राधा लह
read morenisha Kharatshinde
White मी गंध.......................... तू मनी जपलेल्या मोगरयाचा कधी दरवळते कधी गंधहीन कधी स्वप्नात कधी कल्पनेत कधी लेखनीत पण तुझ्याविन ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde #sunset_time मी गंध....
#sunset_time मी गंध....
read moreशब्दवेडा किशोर
White #मी.. शब्दवेडा किशोर भावबंधनाच्या या पाशातून मिळवणार लवकर मुक्ती मी सुखस्वप्नांची चव चाखण्या घेईन नवा जन्म मी इतरांना रित्या ओंजळीने सदा सुखं वाटली अन् त्यांची दुषणं अन् टोमण्यांची ओझी नित्यनियमाने हसत हसत वाहिली मी नवा जन्म घेईन तेव्हा सुद्धा असाच मनमौजी असणार मी एक शापित जोकर ही माझी ओळख तेव्हाही मोठ्या अभिमानाने जपणार मी ©शब्दवेडा किशोर #मी
anil sapkal
तु अजुन कसा मरत नाहीस sadstory wpoetry" class="text-blue-400" target="_blank">wpoetry SAD गांधी बापू India godse History Emotional मराठीकविता
read moreKavi Avinash Chavan(युवा कवी)
मी अजुनी तुझाच आहे #युवाकवी #कवी_अविनाशचव्हाण #तुझावेडा #काळजातल्या_कविता
read moreप्रा.शिवाजी ना.वाघमारे
मी विकास. हसरा माझा चेहरा.. मधुर माझी वाणी आकाशवाणी वर असते माझी गाणी. ही विकासची कहाणी.! लेखनी माझी बहरदार विकासाची असते तिला धार.. स्वभाव माझा मन मिळावू नाते जोडतो मधूर वाणीत ते गुंफतो.! जय सावता जय ज्योती धर्म पाळतो. विकासाला नेहमीच सर्वोपरी मानतो..! दोन रत्न माझे श्री शाम मुखी त्यांच्या वसे राम.. हसमूख माझी रंजना सोबतीला माझ्या जशी पार्वती शिवला.! अशा मी विकास नेहमी हसत आनंदात....! ©प्रा.शिवाजी ना.वाघमारे मी विकास
मी विकास
read moreKavi Avinash Chavan(युवा कवी)
कशास भिती त्या जखमांची, माझे प्रेम वेदनेवर आहे. नका सजावू चिता ही माझी, मी आधीच जळलो आहे.. #युवाकवी
read moreKavi Avinash Chavan(युवा कवी)
प्रेमात मागतो मी माझीच राख थोडी, देवून टाक माझ्या चितेस आग थोडी.. #युवाकवी
read moreKavi Avinash Chavan(युवा कवी)
आसवांची साद ऐकूण का सखे तू येत नाही, कोण म्हणतो काळजाला बोलता ग येतं नाही.. #युवाकवी
read more