Find the Latest Status about love keeps us kind from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, love keeps us kind.
अश्लेष माडे (प्रीत कवी )
सांग ना एकदा खरं खरं माझ्यासारखं प्रेम करणारा तुला कुणी मिळेल का? तूझ्या आयुष्यात मी असेपर्यंत तुला माझं खरं प्रेम कळेल का? तुला कळलंच जर प्रेम माझं तर तुझं हृदय माझ्यासाठी जळेल का? अनं सोडून गेलोच जर अर्ध्यात तुला आयुष्यभराचे विरह तुला झेपेल का? इतकंच प्रेम करणारं कुणी भेटलं जर तर खरंच त्या प्रेमाला कुणी सोडेल का? आणि मिळुनही जर जपता आलं नाही त्याला प्रेम काय असतं हे कळेल का? नातं तोडण्यासाठी अनेक कारणे असतात पण जपण्यासाठी एक कारण पुरेल का? खरं प्रेम नेहमी जर अर्धवट च राहिलं तर जगात प्रेम नावाची भावना उरेल का? तूझ्या आयुष्यात माझी जागा काय हे कधीतरी मला कळेल का? इतकं मनापासून जीव लावला तुझ्यावर शेवटपर्यंत तुझी साथ मिळेल का? नुसत्याच हवेत कल्पना असतात ना माझ्या पण माझ्या मनातलं कोणाला कळेल का? नेहमी भावना मांडतो मी प्रेमाबद्दलच्या खरंच माझी कविता कोणाला कळेल का? ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #us sexy love quotes hindi sad love shayari
#us sexy love quotes hindi sad love shayari
read moreIshq...
White तेरे ना होने की कमी हर पल हमारा दिल दुखाती है लेकिन क्या ही करे अब हर बार तुझे हमारी हंसी के लिए परेशान भी तो नहीं कर सकते.. ©Ishq... #love_shayari #nojohindi #Nojoto #Love #Life #us
#love_shayari #nojohindi #Love Life #us
read moreIshq...
White zindagi jab ruthi thi tab tu hi sahara tha, ab tu hi rutha hai to to shara khaa se lau.. ©Ishq... #Couple #Nojoto #Life #alone #us #Love
Ishq...
White Khabar rakhne wala sari khabar rakhta hai, chahe dur jitna v ho njar aap pr hi rkahta h.. ©Ishq... #Sad_Status #Nojoto #nojohindi #Life #Love #us
#Sad_Status #nojohindi Life #Love #us
read more