Find the Latest Status about तुझी आठवण येई मला ग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझी आठवण येई मला ग.
. श्रीरंग
White वर वर बोलतो देवा मला पाव, आतमध्ये मानवा स्वार्थाचा भाव. वर वर बोलतो देवा तु सर्वस्व, आतमध्ये बोलतो कोणी कोणाचं नसतं. वर वर बोलतो देवा हाकेला धाव, आतमध्ये मानवा स्वार्थाचा भाव. वर वर बोलतो देवा मला पाव, विज्ञानाच्या पायी केला त्याच्यावरच घाव. वर वर बोलतो देवा माझा भाव, आतमध्ये मानवा नाही कशाचाच ठाव. वर वर बोलतो देव माझा धनी, आतमध्ये मानवा फक्त तुला पाहिजे मनी. वर वर दाखवतो समाधानी भाव, आतमध्ये मानवा ईर्ष्या घालती घाव. अश्या ह्या मानवाला, बोध काही केल्या होईना देव न शोधता, त्या दगडातच अडकला??? ©. श्रीरंग वर वर बोलतो देवा मला पाव.
वर वर बोलतो देवा मला पाव. #मराठीकविता
read more@wr. pallavi
White मनातलं प्रेम राहील मनात आलं कसं नाही तुझ्या ध्यानात सलते आहे आता मला चूक मला आहे फक्त प्रेमाची भूक ©@wr. pallavi #good_night तुझी माझी जोडी
#good_night तुझी माझी जोडी #मराठीप्रेम
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
तू असताना जवळ नकोसा वाटला पसारा.. तू नसताना जवळ आठवणींचा दाटला सहारा.. उजाडलेली सकाळ अन् हा उनाड वारा.. तू नसताना जवळ आसवांच्या मंद मंद धारा.. तू असताना जवळ तुझाच असतो दरारा.. तू नसताना जवळ ना शब्दांचा कुठला नारा... ना शब्दांचा कुठला नारा.. ©गोरक्ष अशोक उंबरकर mi आठवण
mi आठवण #मराठीकविता
read mored@#@
#Pankhudiyan #आठवण Extraterrestrial life sad poetry poetry quotes poetry poetry lovers #Poetry
read moreप्रा.शिवाजी ना.वाघमारे
White आठवणीत तिच्या आज पुन्हा डोळ्यात अश्रू आले.स्पंदने तिचे आज पुन्हा नव्याने आठवणीत आले... ©शिवाजी #love_shayari आठवण
#love_shayari आठवण #Love
read more