Nojoto: Largest Storytelling Platform

New बोलायला आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बोलायला आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बोलायला आहे.

Stories related to बोलायला आहे

Mangesh

#story *बोलायला शिका कारण #अन्याय हा नेहमी #शांत व्यक्तींवर hoto

read more
*बोलायला शिका कारण अन्याय हा नेहमी शांत व्यक्तींवर होत असतो.*
*सृष्टीचा नियम आहे बळी हा नेहमी बकऱ्याचा दिला जातो वाघाचा नाही..!

(M_kspy_voice) #story *बोलायला शिका कारण #अन्याय हा नेहमी #शांत व्यक्तींवर hoto

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चार शब्द.. #चारशब्द चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा.

read more
दोन शब्द दुःखाचे बोलायला सर्वच येतात,
पण चार शब्द आभाराचे बोलायला लाजतात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चार शब्द..
#चारशब्द
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.

Rajat Sharma

#आहे

read more
बरसती बूंद से पूछो तरसती क्यों हवाएं है ये जो ठंडा सा मौसम है ये तेरी ही तो आहे है #आहे

अल्पेश सोलकर

एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....!

read more
एक आशा आहे...
गुंतून ठेवणारी नशा आहे...
मनी होकारी आकांशा आहे..
हाती आलेली निराशा आहे...
           एक आशा आहे.....! एक आशा आहे...
गुंतून ठेवणारी नशा आहे...
मनी होकारी आकांशा आहे..
हाती आलेली निराशा आहे...
           एक आशा आहे.....!

vivek patil

कसं आहे पहिलाच प्रयत्न आहे. #meltingdown

read more
थकलोय मात्र खूप, एकदा परत उठणार आहे. जिद्द मात्र उठायची, मी गमावली नाहीये.


- विवेक काळे कसं आहे पहिलाच प्रयत्न आहे.

#meltingdown

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तू एकदा बोलायला ये... #तूएकदाबोलायलाये हा विषय Gayatri Thorat यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab yqtaa

read more
प्रिय ताई,छानशा गप्पा मारायला ये,
कुणाच्या काही समस्या आहेत का?
हे जाणायला ये.
विषय देतेस गायब होतेस,
कधीतरी छानशा गप्पा मारायला ये,
थोडं ऐकायला ये,तू एकदा बोलायला ये. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तू एकदा बोलायला ये...

#तूएकदाबोलायलाये
हा विषय Gayatri Thorat यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaa

RJ कैलास नाईक

#बोलायचं आहे

read more
 #बोलायचं आहे

vicky wankhade patil

खर आहे,,

read more
तलवारीने दिलेला घाव हा खूप लवकर भरून निघतो,,,पण शब्दांनी दिलेला घाव हा लवकर भरत नाही, खर आहे,,

Purushottam Shingade

खरच आहे

read more
 खरच आहे

ANSARI ANSARI

आहे भरता

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile