Find the Latest Status about qoutes about love and happiness from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, qoutes about love and happiness.
Rajeev T
White Sadness is but a wall between two gardens.” Kahlil Gibran. ... ©Rajeev T #good_night sad quotes about life and pain sad love shayari
#good_night sad quotes about life and pain sad love shayari #SAD
read moreVishal Dhamane
.............................................................. ©Vishal Dhamane #Love #truelove #Happiness #Life
Love #truelove #Happiness Life
read moreVishal Dhamane
माझ्यासाठी चार गोष्टी जीव की प्राण आहेत... एक लोकाना मनवून स्वतःसाठी जगणे ( ही लोक म्हणजे घरची ) दुसरा कर्तव्य... तिसर प्रेम... आणि चौथ मैत्री... यापालिकेडे माझ काही जीवन नाही... ©Vishal Dhamane #Life #Happiness #Happy #Love
Life #Happiness #Happy Love
read moreVishal Dhamane
सुख नवाची गोष्ट आहेच नाही...आहे ते समाधान... हे मला कधिच कलाल आहे नुसता कलाल नाही तर ते माझ्या आचरणात आहे... मी ज्यात समाधानी आहे त्यासाठी मला जमतोय तेवढा मी बिनधास्त खर्च करतो आणि मस्त समाधानी आनंदात जगतोय... लोकाना मी सुखी आहे दाखवण्यासाठी मुळीच खर्च करत नाही, काही गोष्टी मिळवण्यासाठी ही काही खोटेपणा करत नाही आणि लोकांसाठी जगत ही नाही... जीवन माझ आहे आणि मी माझ्यासाठी जगनार... मला हव ते मिळवणार मला हव ते करनार... यातुन माझ जगन तर खुपच सुंदर झाल आहे...❤️ ©Vishal Dhamane #Love #Life #Happiness #Happy
Love Life #Happiness #Happy
read more