Find the Latest Status about nazuk si hun lekin roze pure rkhungi shayri 0 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, nazuk si hun lekin roze pure rkhungi shayri 0.
Rushikesh bhadange
White " काय नवरोबा. आज तिची आठवण आली का...?" जान्हवीच्या त्या वाक्याने आपसूकच माझ्या ओठांवर हलकंस हसू आलं. " खूप विसरायचा प्रयत्न करतोय, पण तिची आठवण आहे की मनातून जातच नाही...!" माझ्या या वाक्यावर तिच्या कपाळावर मात्र आपसूकच आट्या पडल्या. " पण मी म्हणते तिला विसरण्याचा प्रयत्नच का करताय तुम्ही. मला कधीच वाटणार नाही की तुम्ही तिला विसरावं. तिची आठवण कायम रहावी म्हणून तिच्या फोटोज देखील मी घरात लावल्या आहेत. आणि तुम्ही तिला विसरण्याचा प्रयत्न करताय." तिचे शब्द ती माझ्यावर किती प्रेम करते याची साक्ष देत होते. हा संवाद इतर कोणाच्या कानावर पडला असता तर तो स्वतःच्याच कानांवर संशय घ्यायला प्रवृत्त झाला असता. कारण कोणती बायको आपल्या नवऱ्याला त्याच्या प्रेयसीला विसरू नको म्हणून तगादा लावणार होती. पण जान्हवीच्या त्या शब्दांमागे कारणही तेवढं मोठं होतं ज्याने तिला त्या शब्दांमध्ये काही अयोग्य वाटत नव्हतं...? ©Rushikesh bhadange pure love...❤️❤️ #Couple
pure love...❤️❤️ #Couple
read moreMir
White Mujhe Ghurur Nahi Pasand Hai Lekin Dil Jis Pe Ekbar Aajata Hai Na Uskleye Pure Duniya Luta Deta Ha ©Mir Mujhe Ghurur Nahi Pasand Hai Lekin Dil Jis Pe Ekbar Aajata Hai Na Uskleye Pure Duniya Luta Deta Hai ©MIR #love_shayari
Mujhe Ghurur Nahi Pasand Hai Lekin Dil Jis Pe Ekbar Aajata Hai Na Uskleye Pure Duniya Luta Deta Hai ©MIR #love_shayari
read more