Find the Latest Status about ganesha chaturthi special from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ganesha chaturthi special.
SAHIL
Unsplash गणपती बप्पा मोरया ©SAHIL bhakti #ganesha #ganpatibappamorya #ganesha🙏 #ganu
bhakti #ganesha #ganpatibappamorya #ganesha🙏 #ganu
read more. श्रीरंग
🔯।।श्री गणेश दत्त ।।🔯 हे गणराया, हे विद्यावंता हे हेरंबा, हे आरंभा ।। तुम्हा विन नाही कोणत्या विद्ययेला सहारा।। १।। गणाधिपती गणपती असे संपूर्ण विद्येचा अधिपती।। विनायका लंबोदरा गुढ विद्येचा तुम्ही असे कर्ता करविता।। २।। ज्ञानदेवांच्या शांभवीची, सुरवात असे तुम्ही मध्यात असे ज्ञानोबांची शांभवी वाणी।। अंती आहे हे गणराया तुमचेच आसन तुुमच्या दर्शनाने माझे मन झाले पावन।। ३।। ©. श्रीरंग #ganesha