Find the Latest Status about osho teachings on love from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, osho teachings on love.
Akshada Dhumal
White एक होती ती.... जिच नाव लाडो होत नावा प्रमाणे गोड होती दिसायला सुंदर होती आम्हा सर्वांची लाडकी होती एक होती ती.... गळ्यात माळ घालून घरभर फिरत होती छुम छुम आवाज करत होती जनु स्वर्ग सूंदरीच खाली आली होती आणि माझ्या मनाची रानी झाली होती एक होती ती.... रंगाने गोरी होती ओठानी गुलाबी होती दिसायला सुंदर होती एक होती ती.... दाबक्या पावलानी यायची ती हळूच कुशीत शिरायची ती एक ती होती जी माझ्या स्वप्नातली मानी मऊ 🐱होती ती.... ©Akshada Dhumal #good_night quote on love quotes on love
#good_night quote on love quotes on love
read moreMaan_quotes
Ravi J 9