Find the Latest Status about केशवानंद भारती वाद from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, केशवानंद भारती वाद.
Nishigandha Kakade
विषय : वाद अनाठाई अर्थहीन सारे, कानी कसे शिरले वारे, फिरुनी पुन्हा अंतर्मनात, मी कधी डोकावलेच नाही, मी पुन्हा वाद का घातला?? मला कधी समजलेच नाही! हुशार मी माझे मीपण, बुध्दी सहज,फिरली कशी?? दोष काय,कुणाचा नक्की?? खात्री कधी झालीच नाही, मी पुन्हा वाद का घातला?? मला कधी समजलेच नाही! हिरवळ लेली नाती माझी, जपून ठेवलेली ,मनात ताजी, सुरुंग लावून मीच माझा, उधळली कधी ?कळलेच नाही ! मी पुन्हा वाद का घातला ?? मला कधी समजलेच नाही! शुल्लक सारे,शुल्लक मीही, माहीत असता सगळे सत्वर, कठोर बोलने माझे सारे, माणसं माझी दूर झाली, हा अपराध कसा कळला नाही? मी पुन्हा वाद का घातला?? मला कधी समजलेच नाही!! समजूतदार आहे मीपण , समजुतीने घ्यावे तुम्हीपण, इच्छा असता ही एकच! समोरच्यास का हे कळले नाही? मनातला राग का विझला नाही, मी पुन्हा वाद का घातला ?? मला कधी समजलेच नाही! सारे सारे आपले होते , तुझे माझे काही नव्हते, घर माझच सुंदर आहे, मन ही माझे देते ग्वाही, मी पुन्हा वाद का घातला ?? मला कधी समजलेच नाही! ©Nishigandha Kakade #वाद
बुद्धराज गवळी
स्वतःशीच मी भांडतो... आयुष्याचा लेखाजोखा जगासमोर मी मांडतो माझाच आरोप माझ्यावर स्वतःशीच मी भांडतो.... मृगजळाचे भास सारे सरणावर हि मी एकटा नात्यांच्या ह्या धुक्यात माझा जीव मी कोंडतो.... माणसाचा विटाळ इथे माणसाला किंमत नाही दगडावर करून अभिषेक रक्त मी सांडतो.... जागोजागी सापळे वासना लालसा सौंदर्याची मक्कारी अन स्वार्थाच्या फुग्याला इथे मी गंडतो...... वेडा म्हणतात मला नको शहण्याचे शहर हे मुसफिर आहे कवितेत माझ्या मी हिंडतो..... बुद्धराज अर्जुनराव गवळी ( राजन ) ८९२८८५२४७६ ०३/०१०/२०१९ वाद
वाद
read moreSunil Kumar Sharma
वाद है ये, अपने बूढे माता पिता जी को कभी खून के आसू ना रूलाऊगा, लौडिया बाजी के चक्कर में पड़कर अपनी बसी बसाई घर गृहस्थी ना उजाडूगा। पति पत्नी के आपसी विश्वास, तालमेल को ताउम्र बनाये रखूगा, ना की गैर पराई औरतो को निहारूगा। ©Sunil Kumar Sharma #NojotoHindistory #वाद...........
Hindistory #वाद...........
read moresomnath gawade
समोरचा 'सुसंवाद' साधण्याच्या मनस्थितीत नसेल तर मी 'वाद' घालतो. 😂🤣 #वाद-संवाद
#वाद-संवाद
read moreParasram Arora
बाज़ारवाद क़े इस युग मे भी अगर प्यार और ममता क़े साथ अगर सोदेबाजी नहीं हो रही तो फिर निश्चित ही ये बड़ी उपलब्धि है अभी भी दिख जाते हैँ भलाई और करुणा क़े कारनामे इस अपराधी तत्व वाले युग मे और अभी भी होते हैँ चर्चे. धर्म और कर्म क़े गाँव की चौपलों पर ©Parasram Arora बाज़ार वाद
बाज़ार वाद
read moreEr.Mahesh
अभी अभी देखा था हमने, हमारा मालिक हंस कर जिस के साथ चला वह खरीदार था अपना,जिससे दिल मेरा सहम चला भला हुआ उस हिंडन वर्ग का,जिससे उसका बड़ा राज खुला निजीकरण की आंधी पर ,अब थोड़ा विराम लगा ©Er.Mahesh #पूंजी वाद
#पूंजी वाद
read moreRajiv Ranjan
वर्तमान वैश्विक संरचना में हमारी राष्ट्रीय संरचना कैसी हो गई है ? हम मानव के रूप में जीवित हैं या इंसान के रूप में! परिदृश्यों तथा तथ्यों के आधार पर लगता है कि हम काँच के टुकड़े के रूप में बिखर चुके हैं। कहीं कोई प्रांत के आधार पर नफ़रत का विष भरे हुए है, तो कोई भाषा के नाम पर। कोई धर्मांधता में डूबा हुआ है तो कोई जातियता की कूपमंडूकता में तैर रहा है। इंसानियत तो लगता है, पृथ्वी के भूगर्भ में सहम कर बैठी है। वाद का विष
वाद का विष
read more