Find the Best माझीकविता1 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
somnath gawade
माझी कविता, कोऱ्या कागदावर शब्द होऊन उमटली. मनी चाललेला कल्लोळ शब्दपुष्प होऊन बहरली. अंतरीच्या या वेदनांचा ठाव घेऊन बरसली. कविताच माझी 'ती' कोऱ्याकागदावर माझे भावविश्व घेऊन उतरली. शब्द-शब्द गुंफून गजऱ्यात सुगंध होऊन दरवळली. निरागस बालका परी निस्वार्थ होऊन हसली. कधी व्यक्त झाली तर कधी अव्यक्त होऊन रुसली. विचारांच्या कक्षेला लाख बांधले बांध परी महापूर होऊन ती दूर-दूर पसरली. शुभ संध्या मित्रहो वाय क्यु टिम कडुन माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना जागतिक काव्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आताचा विषय आहे माझी कविता.. #माझीकविता1 #माझीकविता चला तर मग लिहुया. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो वाय क्यु टिम कडुन माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना जागतिक काव्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आताचा विषय आहे माझी कविता.. #माझीकविता1 #माझीकविता चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
माझी कविता मी अशी लिहितो, लिहिताना प्रत्येकाच्या मनाचा विचार करतो. वाचतात जे त्यांना ती आपली वाटते, माझ्या कवितेत बहुतेकांस स्वतःचे भाव दिसते. माझी कविता मी अशी लिहितो, स्वतःचे अनुभव लिहितो कधी, तर कधी कुणाच्या मनातले लिहितो. प्रेमावर लिहिलेली कविता प्रत्येकास स्वतःची वाटते, तर विरहाची लिहिताच स्वानुभव लिहिले असेच सर्वांना वाटते. शुभ संध्या मित्रहो वाय क्यु टिम कडुन माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना जागतिक काव्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आताचा विषय आहे माझी कविता.. #माझीकविता1 #माझीकविता चला तर मग लिहुया. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो वाय क्यु टिम कडुन माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना जागतिक काव्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आताचा विषय आहे माझी कविता.. #माझीकविता1 #माझीकविता चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
लिहितो खोडतो पुन्हा लिहितो, झाली लिहून की बऱ्याचदा वाचतो. आवडली तर पोस्ट करतो, नाहीतर पुन्हा खोडतो पुन्हा लिहितो. एक कविता लिहायला,तीन चार कागद वापरतो, झाली तयार कागदावर की मोबाईलवर नोट्स मध्ये टाईप करतो. नोट्स मधली सुद्धा पुन्हा वाचतो, बरोबर वाटली की कॉपी करतो. आणि मग योग्य ठिकाणी पेस्ट करून पोस्ट करतो. इतरांचं काही माहीत नाही, मी मात्र माझी कविता ही अशी लिहितो. शुभ संध्या मित्रहो वाय क्यु टिम कडुन माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना जागतिक काव्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आताचा विषय आहे माझी कविता.. #माझीकविता1 #माझीकविता चला तर मग लिहुया. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो वाय क्यु टिम कडुन माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना जागतिक काव्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आताचा विषय आहे माझी कविता.. #माझीकविता1 #माझीकविता चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited