Find the Best sscresult Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about www sscresult nic in 1600, www sscresult in 3600, www sscresult mkcl org 2019, sscresult mkcl org 2019, www sscresult com,
yogesh atmaram ambawale
हर्षाली तुझी बातच न्यारी.. उंचच उंच असावी तुझी भरारी.. दहावी उत्तीर्ण,गुण ही भारी.. अभिमान वाटावा इतकी छान टक्केवारी... हर्षाली तुझी बातच न्यारी.. अभ्यासासोबत तुझे लेखन ही भारी... जल्लोष करूया करूया दिवाळी साजरी... उत्तीर्ण झाली ह्याचा आनंदच भारी.. हर्षाली तुझी बातच न्यारी.. दरवर्षी द्विगुणित व्हावी ही आनंदवारी.. आहेस तू लाडकी म्हणून ही कविता तुजवरी.. सर्वात जास्त बुद्धी तुलाच मिलो ही प्रार्थना देवद्वारी. १० वी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल... Dedicating a #testimonial to Harshali Ubale #congratulations #sscresult #शुभेच्छा हर्षाली तुझी बातच न्यारी.. उंचच उंच असावी तुझी भरारी.. दहावी उत्तीर्ण,गुण ही भारी.. अभिमान वाटावा इतकी छान टक्केवारी... हर्षाली तुझी बातच न्यारी..
१० वी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल... Dedicating a #testimonial to Harshali Ubale #congratulations #sscresult #शुभेच्छा हर्षाली तुझी बातच न्यारी.. उंचच उंच असावी तुझी भरारी.. दहावी उत्तीर्ण,गुण ही भारी.. अभिमान वाटावा इतकी छान टक्केवारी... हर्षाली तुझी बातच न्यारी..
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited