Nojoto: Largest Storytelling Platform

Best कवितामाझी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best कवितामाझी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 4 Followers
  • 5 Stories

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कविता माझी सांगते #कवितामाझी हा विषय rashmi kaulwar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कविता माझी सांगते 
नको हेळसांड शब्दांची 
कुठं लागतो मेळ प्रत्येक गोष्टीचा 
नको लागवड करू ना येणाऱ्या आशेची ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

कविता माझी सांगते
#कवितामाझी 
हा विषय

rashmi kaulwar यांचा आहे.

Vinod Umratkar

पुस्तका बाहेरील जग 
वाचता, ना आले।
आयुष्याच्या परीक्षेत
नापास मी झाले। चारोळी 😍✍️
#मराठीलेखणी #शब्दसाधना #कवितामाझी #मराठी_quote  #YourQuoteAndMine
Collaborating with Bramha More

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कविता माझी सांगते #कवितामाझी हा विषय rashmi kaulwar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
कविता
माझी सांगते
हकीकत माझ्या जीवनाची
सोसलेल्या त्या प्रत्येक क्षणाची ।।

कविता
नसते माझी
फक्त जुळवाजुळव शब्दांची
मोजते तिथे किंमत भावनेची ।।

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

कविता माझी सांगते
#कवितामाझी 
हा विषय

rashmi kaulwar यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कविता माझी सांगते #कवितामाझी हा विषय rashmi kaulwar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अवतरते जेव्हा YQ वर,
कित्येकांच्या मनात घर करून जाते.
कविता माझी सांगते,
ती कित्येकांना खूप भावते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

कविता माझी सांगते
#कवितामाझी 
हा विषय

rashmi kaulwar यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कविता माझी सांगते #कवितामाझी हा विषय rashmi kaulwar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
गोष्ट तशी जुनी आहे,
थोडक्यात काय,
तर शाळेतली कहाणी आहे.
सतत काही वेगळं करायचो,
तिच्या शिवाय कुणाचं ऐकत नसायचो.
सर्वांचा एकच प्रश्न राहत होता,
नक्की हा कुणाचा ऐकत होता.
वागतो तू असा,सांग तुला कोण सांगते,
इतके वर्ष झाले शाळा सोडून,
पण आजपर्यंत न सांगितले,
"कविता" माझी सांगते.
😊☺️😆 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

कविता माझी सांगते
#कवितामाझी 
हा विषय

rashmi kaulwar यांचा आहे.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile