Nojoto: Largest Storytelling Platform

Best सुद्धा Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best सुद्धा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about तरी सुद्धा in english, सुद्धा meaning in english, तुला सुद्धा मी जाते, सुद्धा मीणा गीत, तुला सुद्धा व्हिडिओ,

  • 15 Followers
  • 37 Stories

Nitin Tongare

आस #poem

read more
आस..

आस तुझ्या भेटिची 
          सतत मला त्रास देते ..
त्रास देउनही ती थांबत नाही,
    भेटीशिवाय दुसरा विचार सुद्धा ती मनात येऊ देत नाही.......
आस तुझ्या बोलण्याची , 
             कायम पाठीमागे लागते..
एवढं करूनही ती थाबंत नाही ,
             बोलण्याव्यतिरिक्त दूसरा विचार सुद्धा मनात येऊ देत नाही.....
आस तुझ्या आठवणीचीं ,
            जी क्षणाक्षणाला लागून राहते...
एवढं करूनही ती थाबंत  नाही ,
     आठवण येऊन कधी रडू येतं हे सुद्धा कळू देत नाही....
अशीच खुप आस लागते
       तुझ्यासोबत प्रत्येक क्षण सोबत घालवण्याची 
वेळोवेळी ,क्षणोक्षणी ,पाउलोपाउली आस लागून राहते ती तुझ्या "प्रेमाची"💑💑
                            🍁  Nitin Tongare🍁 आस

PARSHU_ SHETTY

read more
नक्की वाचा 👌🏻👌🏻१०१% आवडेल.

      एक खुप श्रीमंत माणुस असतो. त्याच्याकडे ५-६ बंगले, 🏘 महागड्या गाड्या 🚘🏎🏍 त्याला कोणत्याच गोष्टीची कमी नसते. प्रत्येक दिवशी तो खुप सारा पैसा कमवत असे💳💰. एका रात्री त्याला नेहमीच्या वेळे पेक्षा लवकर झोप आली आणि तो झोपी गेला.🛌 सकाळी डोळे उघडले तर समोर यमराज उभे.👹 तो माणुस थोडा दचकला. यमराज म्हणाले चला आता तुमची जाण्याची वेळ आली आहे🕛. त्यावर तो माणुस खुप घाबरला आणि म्हणाला की मी तुम्हाला १० करोड रुपये देतो मला आजचा दिवस द्या. त्यावर यमराज म्हणाले की, तुम्ही तुमचा आणि माझा वेळ वाया घालवत आहात. तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. त्यावर परत तो माणुस म्हणाला मी तुम्हाला ५०💰 करोड रुपये देतो मला फक्त एक तास द्या. मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटायचं आहे.👪 त्यावर परत यमराज म्हणाले की खरंच तुम्ही वेळ वाया घालवत आहात.तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. परत तो माणुस म्हणाला माझी सगळी संपत्ती मी तुम्हाला देतो मला फक्त ५ मिनिट द्या.त्यावर परत यमराज म्हणाले. तुम्हाला एक मिनिटही नाही देऊ शकत मी,तुम्हाला आता या क्षणाला माझ्याबरोबर यावं लागेल. तो श्रीमंत माणुस खुप रडू लागला आणि म्हणाला मला काहीच संकेड द्या मला माझ्या मित्रांना एक पत्र लिहायचं आहे. यावर यमराज म्हणाले हा लवकर लिहा जे लिहायचं आहे ते, त्यावर त्या श्रीमंत माणसाने लिहिलेलं ते पत्र.

            *प्रिय मित्रहो..*
  *आज माझ्याकडे खुप पैसा आहे. मला कश्याचीच कमी नाही आहे. पण तो पैसा काय कामाचा ज्याने मी माझ्या आयुष्यातला एक मिनिट सुद्धा विकत नाही घेऊ शकत. मी माझ्या आयुष्यात एन्जॉय नाही करू शकलो. प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट मी पैसा कामविण्यात घालवला. आज तोच पैसा माझ्या आयुष्यातला एक मिनिट सुद्धा मला देऊ नाही शकला. म्हणुन सांगतोय तुम्ही एन्जॉय करा. कुणी वेडा म्हटलं तरी चालेल पण आयुष्य बालपणासारख एन्जॉय करून जगा. शेवटी कमावलेल्या पैशाने सुद्धा माझ्या शेवटच्या क्षणी माझी साथ सोडली. जगा मनसोक्त जगा.*
          *मित्रानो माहीत नाही उद्या आम्ही असू की नसू म्हणून आज जे आपल्याकडे आहे ते भरभरून जगा. आयुष्यात पैसा तर नक्कीच कमवा पण तो एवढाही साठवून ठेऊ नका की आयुष्याची खरी मजा आपण कधीच घेऊ नाही शकत.*
 ➖➖➖➖➖➖➖
 *घरातून बाहेर पडताना आपल्या* *देवघरातील देवाला* *नमस्कार* *करूनच बाहेर पडा आणि घरी* *परत आल्यावरही देवाचं दर्शन* *घ्या. कारण तो भगवंत तुम्ही घरी* *यायची वाट पहात असतो.* *आपल्या घरी असा नियम बनवा* *की जेव्हा कधी तुम्ही घरातून* *बाहेर पडता, तेव्हा देवासमोर* *क्षणभर थांबून 'हे परमेश्वरा* *तुम्हीही माझ्यासोबत चला' अस* *म्हणां कारण* *- तुमच्या* *हातामध्ये* *भलेही* *लाखांच* *घड्याळ* *असेल परंतू त्यावर दाखवणारी* *वेऴ* *ही फक्त त्या*  *भगवंताच्याच हातात आहे...*

आवडलं तर शेअर करायला विसरु नका



🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

अश्लेष माडे (प्रीत कवी )

कदर

read more
ह्यांना विचारा जेवणाची किंमत, 
ज्यांना पोट भरण्यासाठी स्मशान सुद्धा हॉटेल वाटते.
कारण, ज्यांना सहज अन्न मिळते त्यांना त्याची कदर राहात नाही, 
हे नको -ते नको, इथं नको -तिथं नको, 
तेराव्याचं जमत नाही, बारश्याचं जमत नाही, 
ह्याच्या हाथाचं नको, त्याच्या हातचे नको, 
असे बहाणे करून, अन्नाची फेकाफेकी करतात. 
ज्याला एकवेळचे अन्न सुद्धा नशीब होत नाही 
त्याला जेवणासाठी स्मशान काय नि हॉटेल काय? 
भुकेपुढे महालातली चव सुद्धा स्मशानातल्या चवीपुढे फिकी पडते.. 
म्हणून कदर करा.. कदर

Changdev Musale

#story

read more
1.10am चा लास्ट vedio कॉल तो पण range प्रॉब्लेम मुळे connect न झालेला ,बोलणं तर लांबच पण बघणं सुद्धा नाही झालं ,त्या दिवशी पासून आज पर्यंत ? एखाद्या घनदाट जंगलाला आग लागावी आणि भर पावसात वणवा पेटवा इतकी या जीवाची तगमग सुरू आहे , कॉल नाही येणार message नाही येणार है सगळं माहिती असून सुद्धा एखाद्या पाखरांन रात्रीच्या वेळी घरट्याकडे झेप घ्यावी तशीच माझी नजर क्षणा क्षणाला या निर्जीव, संवेदनारहित मोबाइल कडे अपेक्षेने जाते आणि पुन्हा पुन्हा last seen check करते,पुन्हा तीच जीवघेणी वेळ 1.10am नजरेसमोरून जाताजात नाही  तरी मी पुन्हा पुन्हा तेच करतोय, अत्ता फक्त माझं आणि त्या मोबाइल मधील last seen चं नातं उरलंय

अश्लेष माडे (प्रीत कवी )

ग्रामविकास बद्दल

read more
*सरपंच कसा असला पाहिजे? 
        1)सर्व प्रथम मी कोणत्याही पक्षाचा नाही, मी मी गावकऱ्यांचा आहे. ह्या विचारांचा असला पाहिजे. 
2)ग्रामस्थ आणि सदस्यांना विश्वासात घेऊन काम करणारा असला पाहिजे. 
3)नुसता लाईट, पाणी, रस्ते ह्या मोजक्या विषयावर काम करणारा नको तर असे अनेक हजारो विषय असतात गावाच्या विकासासाठी ते सुद्धा केलं पाहिजे. उदा.  शेती, सांडपाणी, पिण्याचे पाणी, शौचालय, अंगणवाडी, शाळा, महिलांचे प्रश्न, वृद्धांचे प्रश्न, मुलांचे प्रश्न, आजार, अंधश्रद्धा  ह्या विषयावर पण भर दिलं पाहिजे. कारण, हे विषय सुद्धा सरपंचाशी निगडित असतात. म्हणून सरपंच कायम जागृत असला पाहिजे. 
4)गावात येणारे -जाणारे प्रवाशी, विद्यार्थी ह्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे. 
5)असे अजून बरेच प्रश्न आहेत जे गावाच्या विकासासाठी हितकर असतात. सरपंचाने 500 दिवस जरी निःस्वार्थ भावनेने काम केलं. तरी गावाचं विकास कुणी थांबवू शकत नाही... आपलाच -अश्लेष माडे. कोहमारा.. ग्रामविकास बद्दल

pravin Wankhede

#_पुस्तक_मला_म्हणाले_ --प्रविणकुमार वानखेडे... काल टेबलवर पडलेलं एक पुस्तक मला म्हणाले. विसरलास का मला किती दिवस झाले, अरे एक पुस्तक हातात सुद्धा घेतले नाही. हो विसरलोच हल्ली फार गुंतलेला असतोस त्या मोबाईलमध्ये. खूप कनेक्ट झाला जगाशी, कुठं काय घडत तुला लगेच कळतं. #nojotophoto

read more
 #_पुस्तक_मला_म्हणाले_ 
                        --प्रविणकुमार वानखेडे...
काल टेबलवर पडलेलं एक पुस्तक मला म्हणाले.
विसरलास का मला किती दिवस झाले,
अरे एक पुस्तक हातात सुद्धा घेतले नाही.
हो विसरलोच हल्ली फार गुंतलेला असतोस त्या मोबाईलमध्ये.
खूप कनेक्ट झाला जगाशी,
कुठं काय घडत तुला लगेच कळतं.

Aankaja

🖤🖤🖤

read more
मला वाटलं नव्हतं.
माझे हृदय कधी प्रेमात पडेल.
डोळे मिटवून सुद्धा फक्त तुझाच
चेहरा काळजात दिसायला लागेल.
दूर असून सुद्धा तुझाच
आवाज कानात घुमायला लागेल.
तुझं स्मित हास्य पाहून
मन तुझ्यात गुंतू लागेल.
तुला बघण्यासाठी
मन इतकं तरसू लागेल.
हरवून मी मलाच 
तुझेच स्वप्न सतत पाहू लागेल.
कधीचं वाटलं नव्हतं.. 
एवढं वेड लावून मनाला.
ह्रदय माझं....
फक्त तुझ्यासाठीचं जगायला लागेल.
फक्त तुझ्यासाठीचं जगायला लागेल 🖤🖤🖤

Priya Tambde

#Quote

read more
"निरागसपणा" तर तो आहे 
जो त्यां व्यक्तींना इतरांपेक्षा वेगळं बनवत....
नाहीतर काहीजण तर "स्वतःच्या अहंकारावर" 
पण गर्व करत आहेत.......!!

"दुःख" तर ते आहे जे सगळ्यात जवळच्या 
व्यक्तीसोबत share केलं जातं.....
नाहीतर "अश्रू" तर
आनंदात पण गाळले जातात........!!!

"ह्रदयांचे मिलन" तर ते आहे जे न बोलताच 
एकमेकांना समजून घेतलं जातं.....!!
नाहीतर "हसणाऱ्या चेहऱ्याला" बघून नेहमी
आनंदीच समजलं जातं .......!!

"ध्येय" तर ते आहे ज्याला पूर्ण करायला 
झोप सुद्धा कमी पडतं.....
नाहीतर "मोठी मोठी स्वप्ने" झोपेत सुद्धा 
बघितली जातात....!!!

-  Piu

SK

तिचा आणि त्याचा मैत्री-प्रेम-मैत्रीचा प्रवास तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली होती. ति रहायला मुंबईची. तिची बहिण हि त्याची मैत्रीण होती. तिच्या बहिणीने तिच्या मोबाईल वरुन त्याला कॉल केला होता. कालांतराने तिचं आणि त्याच बोलनं सुरु झालं. कदाचित त्यांच्या मैत्रीची गाडी खऱ्या मैत्रीच्या दुनियेत जायला प्रस्थान केल होत. महिन्यातुन एक-दोन वेळा त्यांच लपुन छपुन बोलन सुरु होत. सतत बोलायला त्याच्या जवळ वेळ नसायचा आणि तिचा अभ्यास तस

read more
खरं प्रेम तेचं जे दूर जाऊन पण मैत्रीचं नात चांगल्या प्रकारे निभावतं.. तिचा आणि त्याचा मैत्री-प्रेम-मैत्रीचा प्रवास


              तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली होती. ति रहायला मुंबईची. तिची बहिण हि त्याची मैत्रीण होती. तिच्या बहिणीने तिच्या मोबाईल वरुन त्याला कॉल केला होता. कालांतराने तिचं आणि त्याच बोलनं सुरु झालं. कदाचित त्यांच्या मैत्रीची गाडी खऱ्या मैत्रीच्या दुनियेत जायला प्रस्थान केल होत. 
             महिन्यातुन एक-दोन वेळा त्यांच लपुन छपुन बोलन सुरु होत. सतत बोलायला त्याच्या जवळ वेळ नसायचा आणि तिचा अभ्यास तस

SK

#DearZindagi मैत्री तिची आणि त्याची तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली होती. ति रहायला मुंबईची. तिची बहिण हि त्याची मैत्रीण होती. तिच्या बहिणीने तिच्या मोबाईल वरुन त्याला कॉल केला होता. कालांतराने तिचं आणि त्याच बोलनं सुरु झालं. कदाचित त्यांच्या मैत्रीची गाडी खऱ्या मैत्रीच्या दुनियेत जायला प्रस्थान केल होत. महिन्यातुन एक-दोन वेळा त्यांच लपुन छपुन बोलन सुरु होत. सतत बोलायला त्याच्या जवळ वेळ नसायचा आणि तिचा अभ्यास तसेच घरच्

read more
#DearZindagi मैत्री मधील गारवा #DearZindagi 

मैत्री तिची आणि त्याची


              तिची आणि त्याचं नात खुपचं वेगळ होत. त्यांची ओळख सुद्धा खुप सुंदर रित्या झाली होती. ति रहायला मुंबईची. तिची बहिण हि त्याची मैत्रीण होती. तिच्या बहिणीने तिच्या मोबाईल वरुन त्याला कॉल केला होता. कालांतराने तिचं आणि त्याच बोलनं सुरु झालं. कदाचित त्यांच्या मैत्रीची गाडी खऱ्या मैत्रीच्या दुनियेत जायला प्रस्थान केल होत. 
             महिन्यातुन एक-दोन वेळा त्यांच लपुन छपुन बोलन सुरु होत. सतत बोलायला त्याच्या जवळ वेळ नसायचा आणि तिचा अभ्यास तसेच घरच्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile