Nojoto: Largest Storytelling Platform

Best होत् Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best होत् Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about होत्ती मीनिंग हिंदी, चार होत्या, बंद होत्या, पती-पत्नी होत्या, मला होत्या,

  • 1 Followers
  • 30 Stories

gaurihar - Pranav

#Quotes

read more
जशी माणसाची ingeneral ऐपत असते तशीच बार्गेन करायची पण ऐपत असते।
वस्तु ला सुद्धा खरी किम्मत मिळावी हा विचार नसतो.
वास्तविक, त्या 10 रूपयानी समोरच्याच काही नुकसान होत् नाही आणि आपल् भल् होत् नाही।
पण आपण समोरच्याला आपल्या अटीवर कबूल व्हायला भाग पाडल् , कोणाला तरी आपल्या मनासारख़ वगायला लावल्, त्याला कन्विंस करू शकलो- हा तो आनंद असतो।
काही लोक खुप बार्गेन करतात काही कमी,
मी न बार्गेन करणारा, त्यानी कोणत्याच प्रकारची कोणाची उधारी पण राहत नाही आणि उपकार सुद्धा। कोणाला आपण वाकायला नाही लावल् हयात पण आनंद असतो...
आणि गोड बोललात की लोक स्वतःहुन जास्त देतात।

gaurihar - Pranav

जशी माणसाची ingeneral ऐपत असते तशीच बार्गेन करायची पण ऐपत असते।
वास्तविक, त्या 10 रूपयानी समोरच्याच काही नुकसान होत् नाही आणि आपल् भल् होत् नाही।
पण आपण समोरच्याला आपल्या अटीवर कबूल व्हायला भाग पाडल् , कोणाला तरी आपल्या मनासारख़ वगायला लावल्, त्याला कन्विंस करू शकलो- हा तो आनंद असतो।
काही लोक खुप बार्गेन करतात काही कमी,
मी न बार्गेन करणारा, त्यानी कोणत्याच प्रकार ची कोणाची उधारी पण रहात नाही आणि उपकार सुद्धा। कोणाला आपण वकायला नाही लावल् हयात पण आनंद असतो...
आणि गोड़ बोललात की लोक स्वतःहुन जस्त देतात। #bargain
#farmers


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile