Find the Best ♥️Manjiri Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about dr manjiri kulkarni, manjiri kulkarni, manjiri oak, manjiri bhave, manjiri latey,
#Manjiri
सोशल मीडिया नातेवाईक मुभा🤗😂 आपले नातेवाईक सोशल मीडियावर असणे त्याच्या दृष्टीने हे त्यांना खूप गरजेचे आहे असं वाटत... आणि ती एक प्रकारे पर्वणीच असते त्यांच्यासाठी.. तो कसा तो असा.. त्या सीसीटीव्ही कॅमेराचा योग्यरित्या वापर नातेवाईकांमधून... पूर्णपणे 24 तास सीसीटीव्ही कॅमेरा सतत फिरत राहतो आपल्यावर... सतत आपल्यावर कटाक्षाने बारीक लक्ष मागोवा.... ह्या कॅमेरा मधून आपल्यावर लक्ष ठेवण्याची चालून आलेली संधी अस त्यांना वाटत... मनातून त्यांच्या शब्दांचा सुंदर रित्या अर्थपूर्ण असा भडिमार जो आपल्यासाठी असतो .... वेळेचा पुरेपूर सदुपयोग सोशल मीडिया सीसीटीव्ही कॅमेरा... जय हो नातेवाईक...😂😂🤣🤣 #♥️manjiri ©#Manjiri ♥️😂#loveyourfamily #reels lifestory#lovemarathi kavita#marathimulga#marathimulgi #FamilyQuotes #familygoals #2k23
♥️😂loveyourfamily #Reels lifestorylovemarathi kavitamarathimulgamarathimulgi #FamilyQuotes #familygoals #2k23 #मराठीकविता #♥️Manjiri
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited