Find the Best डोळ्यातून Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about डोळ्यातून पाणी येते उपाय, डोळ्यातून पाणी येणे आयुर्वेदिक उपाय, डोळ्यातून सतत पाणी येणे, डोळ्यातून सतत घाण येणे, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा,
siddhesh Shinde
एक सुंदर परी.... अचानक आयुष्यात एक सुंदर परी आली, तिला पाहण्यासाठी सगळ्यात जास्त माझी घाई झाली. तुला हसवण्यासाठी मी सुद्धा माझा चेहरा वेडा वाकडा करायचो, तु खुदकरूण हसताच मी मात्र तुझ्याकडेच पाहत बसायचो. तुझे पाय दुखू नये म्हणून मी तुला खांद्यावर घेउन फिरत राही, पण माझा खांदा दुखतोय हे मीतुला कधीच सांगितले नाही. छोट्या-छोट्या गोष्टी वरून सतत तु माझ्याशी भांडण करायची, शेवटी दादा अजुन कसा आला नाही म्हणून तुच सैरा-वैरा फिरायची. हळूहळू तु मोठी होऊ लागली, तुझ्या प्रेमापोटी तुझी काळजी ही वाटू लागली. सासरी जाताना तुझा जीव भावासाठी अडकून राहीला, तुला दुर जाताना पाहून तुझा दादा ही तुझ्यासाठी रडू लागला. सर्व नात्यापेक्षा श्रेष्ठ आपल बहीण-भावाचे नात होत, म्हणूनच तुझ्यासाठी पाणी डोळ्यातून येत.. पाणी डोळ्यातून येत..पाणी डोळ्यातूनच येत.. एक सुंदर परी.... अचानक आयुष्यात एक सुंदर परी आली, तिला पाहण्यासाठी सगळ्यात जास्त माझी घाई झाली. तुला हसवण्यासाठी मी सुद्धा माझा
एक सुंदर परी.... अचानक आयुष्यात एक सुंदर परी आली, तिला पाहण्यासाठी सगळ्यात जास्त माझी घाई झाली. तुला हसवण्यासाठी मी सुद्धा माझा
read moremahesh....
#पैसा आणि #प्रसिद्धी साठी नाहीतर .... #आई-#वडिलांच्या #डोळ्यातून #निघणाऱ्या #आनंदाश्रू साठी #मोठे #व्हायचंय My life line #आई #बाबा
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited