Find the Best डाव Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about डावा कान दुखणे, डावा खांदा दुखणे उपाय, डावा हात दुखणे, डावा डोळा फडफडणे संकेत, डावा पाय दुखणे,
Shankar Kamble
सारीपाट आयुष्याचा डाव रोजचेच नवे फासे फेकतो आशेचे दान मनोचीत हवे.. ओढ मधल्या मधली होरपळ सोंगटीची गुढ अंधार गुपीत भ्रांत असते उद्याची.. बोटावर नाचवितो कधी पाडतो,ताडतो दुवे निखळले तरी तोच नव्याने जोडतो.. घेरलेले चहुबाजी शर भेदती देहाला ढाल करुनी हिम्मत देई आव्हान मृत्यूला.. शह ,मात ठरलेली बाजी यावीन अपुरी लढ वेढ्या प्राणपणे रीत जगण्याची खरी.. ठाम निर्धार मनाचा बळ पेरतो मातीत तरारले किती तृण नाव कोरून छातीत.. ©Shankar Kamble #Saffron #डाव #खेळ #जीवन #डावात #खेळहामांडला #बाजी #युद्ध
#Saffron #डाव #खेळ #जीवन #डावात #खेळहामांडला #बाजी #युद्ध #जीवनअनुभव
read moreMayuri ghag
#sweetness_thinking #life #मांडलेलाडाव #डाव
sree
फास टाकला, खेळ शब्दांशी खेळला.. डाव साधला , तिचा होकार मिळाला.. पण तिनेच माझी 'शिकार' केली. हे तेंव्हा समजले, जेंव्हा ती बोलली हा सारा डाव मीच तर आखला होता..! ® श्री.. फास टाकला, खेळ शब्दांशी खेळला.. डाव साधला , तिचा होकार मिळाला.. पण तिनेच माझी शिकार केली. हे तेंव्हा समजले, जेंव्हा ती बोलली हा सारा डाव मीच तर आखला होता..! ® श्री..#india #love #शिकार RAVI KANT SAHU Nik...jat✓ Ridhima Rai Lakshmi singh Samiksha
प्रल्हाद दुधाळ
डाव .......... नियतीने दिलेले पत्ते स्वीकारून डाव खेळावा! डोकावून कधी कुठेही कशाला जीव हा जाळावा? खेळताना पत्त्याचा डाव राखावा हुकमाचा एक्का..! राणी असो किंवा गुलाम विजय आपलाच पक्का..! #डाव
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited