Find the Best साक्ष Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about साक्षी का अर्थ, साक्षात्कार का अर्थ, साक्षात्कार सवाल और जवाब, साक्षरता दिवस विश्व, साक्षरता दिवस,
Abhishek Panchal
साक्ष दोन्ही बाजूंची झाली तरच न्याय होणे शक्य आहे नाहीतर एका बाजूवर अन्यायच होणार #साक्ष #न्याय #अन्याय #मराठीलेखणी #मराठी_quote #marathiquotes #yqtaai
#साक्ष #न्याय #अन्याय #मराठीलेखणी #मराठी_quote #marathiquotes #yqtaai
read moreShankar Kamble
नभांगणी पुनवेचा चांद शोभतो बिलोरी लाट चुंबिते तटाला प्रीत उसळे सागरी मधु आलाप जुळूनी योग साधला सुरम्य ओढ हूरहूर दाटे गूढ संवाद अगम्य दूध पिठोरी सांडले विखुरले भाव मोती सुख शयन त्यागुनी मंद तेवतात ज्योती नेत्र कमळ उमले सूर व्याकूळ अधरी कुंजवनी शीळ घुमे देह फुलवी बासरी चित्तचोर काजव्यांची करू कोणाला कागाळी? सुख अवचित आले जशी सजली रांगोळी साक्ष देई कोण आता? झाला फितुर चांदवा तुझ्या पिरतीची नक्षी ओल्या हळदी गोंदवा ©Shankar Kamble #चांद #चंद्रमा #चंद्र #पौर्णिमा #प्रेम #हळद #गोंदण #साक्ष #“प्रेम” #parent
Akanksha Kelkar
साक्ष चंद्राची मनाने मनाशी एकरूप व्हावे नकळत तुझे नाव ओठी यावे तुझ्यासवे वाटे चांदराती फिरावे शीतलशा चांदण्यात धुंद होऊन जावे नजरेत तुझ्या मला मीच दिसावे मिलनास आपुल्या चंद्राने साक्षी व्हावे ...... आकांक्षा केळकर ©Akanksha Kelkar #प्रेम #कविता #साक्ष #चंद्राची #moonlight
#प्रेम #कविता #साक्ष #चंद्राची #moonlight #मराठीकविता
read moreशेवटचं पान
कधी सायंकाळच्या सूर्यास्ताच्या किनाऱ्याला आपली भेट व्हावी, तुझी माझी कहाणी येणाऱ्या चांदण्या रात्रीची साक्ष व्हावी.. - शेवटचं पान #साक्ष 💕💕
#साक्ष 💕💕
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited