Find the Best techers Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about techers day poem in hindi, techers day quotes, techers day images, shayri to praise of a techer 0, end of b tech life quotes,
Sangam Pipe Line Wala
माझे ओठ आई तुझेचं बोल कसे देऊ मी तुझ्या मायेचे मोल... आई माझ्या जीवनाचा तू सागर भरली तुझ्या मायेनं प्रेमाची घागर तुझ्या अंतःकरणात माझं चित्र खोल..... आई तूझं प्रेम माझ्यासाठी मोती तुझ्या मायेसाठी सोडली नातीगोती आई तुझ्याचं प्रेमातं हे सारं जग गोल.... आई तू वृक्ष मी आहे तूझं पान देवाआधी करतो आई तुझा सन्मान देव विसरलो माझ्यासाठी तुचं अनमोल.... आई माझ्यावर तुझेचं संस्कार तुझा संगम करेल जगात चमत्कार आई तुझ्याचं चरणी जातो माझा तोल.... ©Sangam Pipe Line Wala #techers
jazbaat e hum
THE WORLD TEACH How to deal with anyone but firstly TEACHER TEACHES YOU How to understand and proof yourself ©jazbaat e hum #yourteacher #techers #guru #nojotoenglish #nojotoenglishquotes #Shayari #Poetry #Life_experience #Life Rate my script....😊🔥 FOLLOW n SUPPORT NOW 🤗🤗❣️
#yourteacher #techers #guru #nojotoenglish #nojotoenglishquotes Shayari Poetry #Life_experience Life Rate my script....😊🔥 FOLLOW n SUPPORT NOW 🤗🤗❣️ #Thoughts #Teachersday
read moreUday
happy Teacher's day ©Uday #techers #short #Like #Comment
A K Patel
माँ ने जन्म दिया पापा ने चलना सिखाया शिक्षक ने कलम दिया और जिंदगी में आगे बढ़ने का रास्ता दिखाया #techers #day
Abhishek Tirlotkar
5 सप्टेंब विद्येविना मती गेली । मतिविना नीती गेली । नीतिविना गती गेली । गतिविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।। शिक्षक दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा #techersday #techer #techers #abhishektirlotkar #spark
#techersday #techer #techers #abhishektirlotkar #spark #शायरी
read moreAbhishek Tirlotkar
5 सप्टेंबर शिक्षक दिन पहिला गुरु माझी आई . शैक्षणिक गुरु आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला ज्यांच्याकडून काही ना काही शिकता आलं त्या सर्व गुरुजनांना कोटी कोटी प्रणाम शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा #techers #guru #sir #Thoughts #abhishektirlotkar #teachersday2020