Best marathi_premquotes Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best marathi_premquotes Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 4 Stories

Shailee Rodrigues

Shailee Rodrigues

एक पल की बात 
और 
पूरा दिन खराब

©Shailee Rodrigues #hindiquotes #hindiquotes❤️ #hindithoughts #hindistatus #nojoyo  #marathi #quotes #marathiquotes #marathi_premquotes #Kahaniyaan

Shailee Rodrigues

कधी कधी मला कळतच नाही 
अचानक मी खूप खुश का असते ........? 
कधी कधी मला कळतच नाही 
त्याचे फोटो मी झूम करून का बघते.....? 
कधी कधी मला कळतच नाही 
त्याच्या मेसेज ची मी वाट का बघते...... ?
कधी कधी मला कळतच नाही
त्याच्या उशिरा येणाऱ्या मेसेज चा मला राग का येतो.....? 
कधी कधी मला कळतच नाही 
त्याच्या न बोलण्याने मला इतका त्रास का होतो.......? 
कधी कधी मला कळतच नाही 
त्याच्या जवळ नसण्याने मी इतकी बैचेन का होते.......? 
कधी कधी मला कळतच नाही 
त्याने दुसरीकडे बघण्याने मला राग का येतो.......?
कधी कधी मला कळतच नाही 
त्याचा टी शर्ट जपून ठेवण्यात मला कसला आनंद मिळतो.......?
कधी कधी मला खरंच कळत नाही 
त्यानं दुसऱ्या कोणाशी बोलल्याने माझी चिडचिड का होते.........?

©Shailee Rodrigues कधी कधी #beingmarathi #marathistatus  #marathimotivational #marathithoughts #poem  #lovequote #marathi #nojoto #marathiquotes #marathi_premquotes

Shailee Rodrigues

कभी तो नजरे उठा के देखो हमारी तरफ
हमारी आंखों में आपको प्यार ही दिखेगा

©Shailee Rodrigues #नोजोटो #waiting #newpage #beingmarathi #hindistatus #thought #hindimotivational #hindi_quotes #lovequotes  #marathi_premquotes
Home
Explore
Events
Notification
Profile