Nojoto: Largest Storytelling Platform

Best mehfilekaavish3 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best mehfilekaavish3 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about mehfil majboor love shayari heart touching in hindi, mehfil shayari in hindi font, mehfil e shayari hindi font, mehfil e shayari hindi, mehfil shayari hindi,

  • 1 Followers
  • 9 Stories

Satyam Pardeshi

पुन्हा तुझा निरोप घ्यायची हिम्मत येईल माझ्यात जेव्हा,

तेव्हाची भेट नक्की करूयात आपण...

#सत्यम shree #Gazalofshree #mehfilekaavish3

Satyam Pardeshi

आजही फक्त जिवंत आहे, 
नेमकी त्याचीच खंत आहे. 

निखळले सोबतीचे सगळेच तारे, 
गर्वात अजुनी आसमंत आहे. 

किनारीच फक्त फेसाळतो दर्या, 
गर्भात तो हि किती शांत आहे.

न उलगडे कधी विरहाचे गूढ, 
दर्प तुझा हल्ली साऱ्यांत आहे.

का नेंहमीच चूक वाऱ्याची असावी, 
तो एकच तर स्पर्श शहाऱ्यात आहे.

कसे जुळावे धावत्या पावलांशी, 
आपले जगणे निवांत आहे.

खायला उठते रिकामे घर माझे, 
तुझी आठवण पसाऱ्यात आहे.

टाळतो हल्ली मी लिहिण्याचा मोह, 
तुझे अस्तित्व माझ्या गझलांत आहे.

#सत्यम Shree #Gazalofshree #mehfilekaavish3

Satyam Pardeshi

बस रुतबे से नही वो अपने वजुद से बडा होता है, 
एक घर बाप के कंधो पे खडा होता है. 

#सत्यम Shree #FathersDay #Gazalofshree #mehfilekaavish3

Satyam Pardeshi

अभिरं उडावत फिरे राधिका जपत श्याम को नाम,  
भई दिवानी श्यामा-प्यारी केहत रह्यो ब्रिजधाम. 

हर युग मे हर जोगन नें प्रीत सावरे जोरी रे, 
ध्यान हो बस बेरंग न हो ये अबके बरस की होरी रे. 

#सत्यम Shree #gazalofshree #mehfilekavish #mehfilekaavish3
#Holi2020

Satyam Pardeshi

एक जनम मे सौ जनम है, 
तेरे होने से दुनिया सारी है.

हे सृष्टी की सर्व सुंदर रचना,  
हम तेरे शत शत आभारी है.

#सत्यम Shree International Women's Day. !!!!
#Mehfilekaavish3 #gazalofshree
#mehfilekavish

Satyam Pardeshi

Tribute to Pulwama martyr. 🇮🇳 #Valentine's day. #Gazalofshree #mehfilekaavish3 #सत्यम

read more
कितनी नवाये वादियोमें गुंजी, कितनोनें लहूं बहाया था. 
तब जाके मेरे मुल्क के बाशिंदोनें 'Valentine's day' मनायां था.
 
#सत्यम Shree Tribute to Pulwama martyr. 🇮🇳
#valentine's day.  #gazalofshree #mehfilekaavish3

Satyam Pardeshi

प्रत्येकजण पाऊलागणिक अपराध करत असतंच, 
अपराधाचे परिमाण मात्र ज्याचे त्याचे वेगळे.... 
माझ्या लेखी तर फुलाचा गंध आवडला म्हणून कमरेतून 
वाकून मन-भरेपर्यंत फुलांचा गंध लुटणारा म्हणजे चोरटाच.
नुसतं तिथेच न थांबता गंध आवडला म्हणून देठा
पासून ते फुल तोडणारा म्हणजे 'खुनी.'  
तर तोडलेलं फुल कोमेजून जाताच चुरडून टाकून देणारा 
एखाद्या 'बलात्काऱ्या' पेक्षा कमी नाहीच.

#सत्यम Shree #gazalofshree #mehfilekaavish3
#mehfilekavish

Satyam Pardeshi

समाजमान्य नात्याच्या ओझ्याखाली, 
रोज चुरडला जायचा मोगऱ्याचा गंध, 

बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी तो टीव्हीवर बातम्या 
पाहत म्हणाला...

#सत्यम Shree #त्रिवेणी #mehfilekaavish3 #gazalofshree

Satyam Pardeshi

हातावरच्या मेहंदीत रात्रभर शोधत राहिली ती नाव त्याचं
लोक म्हणाले त्यांच नशीब आधीच लिहून ठेवलं होतं त्या वरच्याने. 

त्या दिवशी दोन नास्तिकांचा जन्म झाला...

#सत्यम Shree #त्रिवेणी #Gazalofshree #mehfilekaavish3


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile