Find the Best ओठांवर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about ओठांवर कविता, ओठांवर जर येणे उपाय, ओठांवर जर येण्याची कारणे, ओठांवरचे केस, ओठांवरील केस,
Vinod Umratkar
गरज नाही तुला कोणत्याही शृंगाराची। सुंदरता दिली ना मी तुला माझ्या प्रेमाची। #शृंगार_रस #मोरनी #ओठांवर #लाली #प्रेम #चारोळी #मराठीचारोळी #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale
#शृंगार_रस #मोरनी #ओठांवर #लाली #प्रेम #चारोळी #मराठीचारोळी #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale
read morepooja d
का आवडत असावी त्याला नाकात मोरनी अन ओठांवर लाली ।। शृंगाराच माझ्यापेक्षा जास्त त्यालाच समजतंय हल्ली ।। #शृंगार_रस #मोरनी #ओठांवर #लाली #प्रेम #चारोळी #मराठीचारोळी
#शृंगार_रस #मोरनी #ओठांवर #लाली #प्रेम #चारोळी #मराठीचारोळी
read moreShilpa ek Shaayaraa
ओठांवर तुझ्या लिहावी कविता.. की नयनांवर या गझल लिहावी.. हृदयाची माझ्या धडधड लिहावी.. की धाडसाची या मजल लिहावी.. #Shilpa #Gazal #Kuchh_Taarife_Apni_Bhi #Ramta_Jogi_Special #Shilpa_ek_Shaayaraaa #ShilpaSalve358 #ओठांवर तुझ्या लिहावी कविता.. की नयनांवर या गझल लिहावी.. हृदयाची माझ्या धडधड लिहावी.. की धाडसाची या मजल लिहावी.. #Shilpa
#gazal #Kuchh_Taarife_Apni_Bhi #Ramta_Jogi_Special #Shilpa_ek_Shaayaraaa #ShilpaSalve358 #ओठांवर तुझ्या लिहावी कविता.. की नयनांवर या गझल लिहावी.. हृदयाची माझ्या धडधड लिहावी.. की धाडसाची या मजल लिहावी.. #Shilpa
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited