Find the Best मनातलंमाझ्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Dileep Bhope
#पाऊस असा मनातला.... ©Dileep Bhope #मनातलंमाझ्या
#मनातलंमाझ्या #पाऊस #मराठीकविता
read moreKunal Salve
प्रत्येक गोष्ट तुला विचारुन करतांना असं वाटतं की मी मलाही तुझ्या जवळ विचारावं तुझ्या डोळ्यातले मी शब्द वाचतांना असं वाटतं तुला माझा मी एकांतच लिहावं ! माझा एकांतच तु आहेस 😍🥰 #प्रेम #मराठी #मनातलंमाझ्या #yqtaai #marathiquotes
माझा एकांतच तु आहेस 😍🥰 #प्रेम #मराठी #मनातलंमाझ्या #yqtaai #marathiquotes
read moreKunal Salve
आयुष्यात एकदाच प्रेम करणं आणि त्याला निभावणं ह्या गोष्टी एकदाच घडल्या तर प्रेम हे प्रेम वाटतं ! दुसऱ्यांदा जे होतं ते सारं मनाविरुद्ध किंवा एक सवय म्हणून एक मान सन्मान,परंपरा,प्रतिष्ठा ! #मनातलंमाझ्या
Mrunalini Velankar
तुला सांगायचं आहे पण तुझं तुला कळतंय का ते पहायचं आहे सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मनातलं माझ्या.. चला तर मग मनातलं व्यक्त करुया. तुमच्या मनातलं.. #मनातलंमाझ्या #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या..
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मनातलं माझ्या.. चला तर मग मनातलं व्यक्त करुया. तुमच्या मनातलं.. #मनातलंमाझ्या #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.. #प्रेम #YourQuoteAndMine #माझ्या_मनातलं
read moreSayali Paunikar
नकळत तुला कळावं फुलांसारख आपल नातं बहरत जावं वार्या प्रमाने तुझा सहवास झूळझुळत असावा अस आपल नातं अनंत असावं सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मनातलं माझ्या.. चला तर मग मनातलं व्यक्त करुया. तुमच्या मनातलं.. #मनातलंमाझ्या #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या..
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे मनातलं माझ्या.. चला तर मग मनातलं व्यक्त करुया. तुमच्या मनातलं.. #मनातलंमाझ्या #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.. #YourQuoteAndMine
read moreVinod Umratkar
माणसाला सोड कागदाला धर। मनातलं दुःख सारं कागदावर रिते कर। #दुःख #रीत #मनातलंमाझ्या #वेदना #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale
#दुःख #रीत #मनातलंमाझ्या #वेदना #YourQuoteAndMine Collaborating with pooja domale
read morevaishnavi chingale
डोळे भरून आले पण कारणच माहीत नव्हते. आपण कधीच कोणाचं वाईट करत नाही चिंतत नाही. कोणाचं वाईट व्हावं असं कधीच आपल्याला वाटत नाही मग सगळ्यात जास्त वाईट माणसं आपल्याच वाट्याला का बर येतात! हसावे की रडावे हेच कळत नाही कधी कधी पण नंतर असं वाटतं की जे झालं ते चांगलच झालं. देव आहे तो सगळं छान करेल. पण तरीही मनात कुठेतरी प्रश्न उपस्थित होतो. शंका येतात. की हेच ते लोक आहेत ज्यांच्यासाठी आपण कधी काळी खुप महत्वाचे होतो. आणि आता चक्क अनोळखी झालोय किती वाईट वाटत ना! पण तरीही आपण आपला चांगुलपणा सोडायचा नाही. लोक वाईट वागतात म्हणून आपणही वागायचं नाही. शेवटी जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर या ओळीप्रमाने जसे कर्म कराल तशी त्याची फळं देव देतो आणि ते भोगावं लागत. #वसू #मनातलेवादळ #मनातलंमाझ्या #माझेमन #माझेशब्द
#वसू #मनातलेवादळ #मनातलंमाझ्या #माझेमन #माझेशब्द
read morevaishnavi chingale
एक वेळ अशी येते कोणीच सोबत नसतं... आपण एकटे असतो... ऐकटयानेच सोसावं लागत ... अन एकट्यानेच पुन्हा चालायचं असतं.... #वसू #मनातलंमाझ्या #मनातलंवादळ #मनातल्यागोष्टी #एकान्त #एकाकी #एकटेपणा
#वसू #मनातलंमाझ्या #मनातलंवादळ #मनातल्यागोष्टी #एकान्त #एकाकी #एकटेपणा
read morevaishnavi chingale
खळखळून हसून खूप दिवस झाले ढसाढसा रडून खूप दिवस झाले मनमोकळे बोलुन खूप दिवस झाले दिवस फक्त ढकलणे चाललय स्वच्छंदी जगून खूप दिवस झाले... #वसू #मनातलेवादळ #मनातलंमाझ्या #मनातलेशब्द
#वसू #मनातलेवादळ #मनातलंमाझ्या #मनातलेशब्द
read moreAtul waghade
ऐक तू माझ्या मनातलं न सांगता तू ते जाणून घेणं प्रेम माझं किती तुझ्यावर ते तर समजून घेणं.. होणारी मनाची तळमळ त्या आतूर मनाची ऐकणं.. बघं एकदा आपल्या मनाला विचारुन तो काय म्हणातो तरी ऐकणं माडं आपल्या मनातील बाजू ते तरी माझ्या मनाला सांगणं.. ऐक ना माझ्या मनातलं... -Atulwaghade प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे मनातलं माझ्या.. #मनातलंमाझ्या चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे मनातलं माझ्या.. #मनातलंमाझ्या चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read more