Find the Best खेळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about poem in marathi on खेळ, खेळ तो का, आंधळी कोशिंबीर खेळ in english, भातुकलीचा खेळ in english, poem on खेळ in marathi,
Sujata Chavan
sunset nature कुणी नसतोच मुळी कुणाचा तरी मांडायचा सारीपाट आयुष्याचा.... खेळायचा मग डाव नात्यांचा आणि शेवटी.... एकट्यानेच निरोप घ्यायचा या जगाचा.... Yedu...!! ©Sujata Chavan #खेळ#
Kunal Salve
सोडून मला तू खेळ नवीन मांडला अर्ध्यावर बाद मी मेळ ना माझा मला लागला आस होती एक मला खेळात मला तू परत आणशील पास घेऊन मला नव्यानं डाव पुन्हा मांडशील #खेळ
Sujata Darekar
मित्रा, लाव सार्थकी वेळ नाहीतर होईल आयुष्याचा खेळ. मित्रानों💕 आज मी देईन दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – आयुष्य,खेळ मस्तपैकी वाक्यात उपयोग करा.
मित्रानों💕 आज मी देईन दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – आयुष्य,खेळ मस्तपैकी वाक्यात उपयोग करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आयुष्यखेळ
read moreDHIRAJ SANJAY MALI
क्रिकेटचा आवडीचा माझा बॅट हातात असल्यावर षटकार जातोच माझा चेंडू टाकताना विचार फक्त विकेटचा मॅच जिंकून चषक होतो आमचा ! शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे खेळ हा... चला तर मग लिहुया. #खेळहा #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे खेळ हा... चला तर मग लिहुया. #खेळहा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #Cricket #cricketlover #myfavouritegame
read moreDhiraj Mali

read moreShankar Kamble
सारीपाट आयुष्याचा डाव रोजचेच नवे फासे फेकतो आशेचे दान मनोचीत हवे.. ओढ मधल्या मधली होरपळ सोंगटीची गुढ अंधार गुपीत भ्रांत असते उद्याची.. बोटावर नाचवितो कधी पाडतो,ताडतो दुवे निखळले तरी तोच नव्याने जोडतो.. घेरलेले चहुबाजी शर भेदती देहाला ढाल करुनी हिम्मत देई आव्हान मृत्यूला.. शह ,मात ठरलेली बाजी यावीन अपुरी लढ वेढ्या प्राणपणे रीत जगण्याची खरी.. ठाम निर्धार मनाचा बळ पेरतो मातीत तरारले किती तृण नाव कोरून छातीत.. ©Shankar Kamble #Saffron #डाव #खेळ #जीवन #डावात #खेळहामांडला #बाजी #युद्ध
#Saffron #डाव #खेळ #जीवन #डावात #खेळहामांडला #बाजी #युद्ध #जीवनअनुभव
read moreAbhishek Panchal
गमतीने सुद्धा कुणाच्या भावनांशी खेळू नये काहीजण भावनिक सुद्धा असतात प्रत्येकाला भावना असतात आणि त्यात काही भावनिक देखील असतात #marathiquotes #marathiwriter #मराठीलेखणी #मराठी_quote #भावना #खेळ
प्रत्येकाला भावना असतात आणि त्यात काही भावनिक देखील असतात #marathiquotes #marathiwriter #मराठीलेखणी #मराठी_quote #भावना #खेळ
read moreRashmi Hule
खो खो, लपंडाव लंगडी-पळती कीती खेळ खेळती अंगणात सखेसोबती सिमेंटच्या जंगलात आंगणेच लोप पावती... किती फुगे आकाशात सोडले धडपड पकडण्यासाठी सारे सवंगडी दंग झाले.... लाल, निळा,भगवा,पिवळा रंग कीती भारी भारी मिळून मिसळून खेळाची गंमतच तेव्हा असे न्यारी... गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी फक्त ना सवंगडी,ना खेळ आता सारे मोबाईलचे भक्त... खो खो, लपंडाव लंगडी-पळती कीती खेळ खेळती अंगणात सखेसोबती सिमेंटच्या जंगलात आंगणेच लोप पावती... किती फुगे आकाशात सोडले धडपड पकडण्यासाठी
खो खो, लपंडाव लंगडी-पळती कीती खेळ खेळती अंगणात सखेसोबती सिमेंटच्या जंगलात आंगणेच लोप पावती... किती फुगे आकाशात सोडले धडपड पकडण्यासाठी #सवंगडी
read moreRashmi Hule
सुप्रभात आयुष्य म्हणजे ईश्वराच्या हाती दोर असलेला कठपुतळीचा खेळ आहे Rashmi मित्रानों💕 आज मी देईन दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – आयुष्य,खेळ मस्तपैकी वाक्यात उपयोग करा.
मित्रानों💕 आज मी देईन दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – आयुष्य,खेळ मस्तपैकी वाक्यात उपयोग करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आयुष्यखेळ
read moreJugal Madwal
ती:- खेळण्याचे नियम प्रत्येकासाठी सारखे असले पाहिजे हो ना? मी :- जेव्हा कोणाला तुमच्या भावनांशी खेळायचं असत ना तेव्हा कुठलाच नियम नसतो flight mode ©Jugal Madwal #आयुष्य #खेळ #marathi #मराठीविचार #Joker
#आयुष्य #खेळ #marathi #मराठीविचार #Joker
read more